• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • बारामती आपल्याला जिंकायची, पालकमंत्री पद सोडणे ही छोटी तडजोड : चंद्रकांत पाटील

बारामती आपल्याला जिंकायची, पालकमंत्री पद सोडणे ही छोटी तडजोड : चंद्रकांत पाटील

पुणे : नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय. त्यासाठी एक एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. बारामती आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी पालकमंत्रिपदाचा त्याग केलाय. मोठ्या गोष्टीसाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो.…

डेंग्यूमुळे युवा उद्योजकाचा मृत्यू; मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी

धुळे: मागील साधारण १५ दिवसांमध्ये धुळे जिल्ह्यातील काही चिमुकल्यांचा तापाने फणफणून मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे कारण पालकांकडून सांगितले जात आहे. एकाही रुग्णाच्या नातेवाइकांकडे डेंग्यू पॉझिटिव्हचा रिपोर्ट नाही…

बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक उत्तर

दौंड : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बारामतीच्या जागेवर भाजपचा विजयी झेंडा फडकला पाहिजे. मला विश्वास आहे आपण १०० टक्के विजयी होऊ. बारामती लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबियांपर्यंत जाऊन बारामतीत ५१…

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात; देवस्थान समितीकडून यंदा दहा दिवस दसरा महोत्सवाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या…

धरणावर अवैधरित्या चोरलेली वाळू, सरकारी अभियंत्यांना दणका, तब्बल ९ कोटींचा दंड

जळगाव: जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या आठ दरवाज्यांच्या कामासाठी अवैधरीत्या चोरलेली वाळू आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चार हजार ब्रास अवैध वाळू साठा केल्याप्रकरणी समाधानकारक खुलासा व कागदपत्रे सादर…

कौटुंबिक वाद, वडिलांना रात्री दांडक्याने जबर मारहाण, सकाळी नको ते घडलं, पोलिसांकडून मुलाला बेड्या

Ratnagiri News: रत्नागिरीतील निवेंडी येथे वादातून मुलाने बापाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश नावजी कदम असं मृताचे नाव आहे.

धक्कादायक! तरुणावर पिटबुलचा जीवघेणा हल्ला, नग्न करत शरीराचे लचके तोडले, तरुण गंभीर जखमी

सोलापूर: सोलापूर शहरामध्ये शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली . पूर्व भागातील एका वसाहतीत पिटबुल प्रजातीच्या पाळीव कुत्र्याने एका तरुणावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेला तरुण…

पैसाही पैसा होगा! डिपॉजिट रकमेवर मिळणार अधिक व्याज; बँका, पतपेढ्या, सहकारी बँकांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बहुतेक राष्ट्रीयीकृत बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी सोसायट्या आणि पतसंस्थांनी ठेवींवरच्या व्याजदरात सुमारे एक ते दीड टक्क्याने वाढ केली आहे. एक ते तीन…

पिक विमा देता का शिंगाडे खाता? मंत्र्यांचे फोटो उलटे लावून राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्याची मागणी करीत आज शुक्रवारी जळगावात राष्ट्रवादीच्या किसान सेलकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शिंगाडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी, ‘पिक…

भावकीतील कार्य आटपून परतताना खडतर कुटुंबावर काळाचा घाला; अचानक टायर फुटला, अन् अनर्थ घडला

रायगड: मुंबई – गोवा हायवेवर शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८च्या दरम्यान मुंबईवरून माणगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार क्रमांक MH ०५ X ८८४३ ही पोटनेर गावच्या हद्दीत आली असता…

You missed