• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • युवा कार्यकर्त्याचे झाडावर आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनोखा कारनामा, कारण काय?

युवा कार्यकर्त्याचे झाडावर आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनोखा कारनामा, कारण काय?

जळगाव: निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनी आज झाडावर चढून आंदोलन कले. आंदोलनाला पंचक्रोशीतील हजारांहून अधिक…

आधी मंदिरात लग्न; नंतर एकत्र राहिले, अचानक पतीचं पलायन, सापडताच पत्नीला धमकी, नेमकं काय घडलं?

धामणगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंदिरात लग्न करून काही दिवसांनी सोबत राहण्यास नकार देण्यात आला. या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकीसुद्धा…

पेट्रोलिंग करताना संशय, चोरटे पळाले, पोलिसांनी कारवर फायरिंग केली, गाडीचे टायर फुटले तेवढ्यात…

सोलापूर: सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी संशयित चोरट्यांवर फायरिंग केल्याची घटना घडली. एमआयडीसी परिसरात असलेल्या अविनाश नगर येथील कोंड्याल शाळेजवळील सराफी दुकान फोडण्यासाठी चोरटे आले होते, अशी पोलिसांनी…

माहेरून सासरी जाताना २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला; मुलासमोरच सोडले प्राण

बुलढाणा : चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या…

लोकल टू ग्लोबल; वंचितांच्या लेकरांना पीएचडीची संधी, ‘एकलव्य’चा देशातील पहिला उपक्रम

पुणे : वंचितांच्या मुलांना परदेशात पीएचडी शिक्षण मिळवण्यासाठी तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. खेड शिवापुर मधील अफार्म सेंटर याठिकाणी ६ ते ८ ऑक्टोबर…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने ऑर्केस्ट्रा ठेवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, पनवेलच्या वावंजे भागातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे…

हॉटेल चालवायचे असेल तर खंडणी दे; मी इथला भाई, तरुणानं कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली, अन्…

नवी मुंबई: पाम बीच गॅलरीया मॉलमधील सेवेन्थ स्काय हॉटेलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या भावाची गुंडगिरीसमोर आली आहे. राहुल आंग्रे याने चक्क पिस्तुल…

कानातून रक्त येईपर्यंत चिमुकलीला मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

नागपूर: होमवर्क न केल्याने शिक्षकांनी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात…

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र…

६ किमीवर वाहनतळ असूनही गर्दीचा उच्चांक, ८ ते १० लाख लोक सभेला, जरांगेंना अश्रू अनावर…

म. टा. प्रतिनिधी, आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या महासभेसाठी आठ ते दहा लाख लोक उपस्थित राहिले. राज्यभरातून आलेल्या विराट जनसमुदायामुळे गोदापट्टा मराठा आरक्षणाच्या…

You missed