• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • आई, बाबा, मुलगा, मुलगी, मावशी; २० दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना

आई, बाबा, मुलगा, मुलगी, मावशी; २० दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव (बु.) येथे २४ तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर…

गुड न्यूज! महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

मुंबई : महालक्ष्मी मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. येणारे वृद्ध नागरिक व इतर गरजू व्यक्तींना मंदिरात जाण्यासाठी बॅटरीवर धावणारी कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिकेने सागरी…

Pune Metro : पुण्यात नेमकं चाललंय काय? वाटेतच वारंवार बंद पडतेय ‘मेट्रो’, कारण समोर

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : शहरातील मेट्रोच्या संचलनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी तीन वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) कार्यान्वित ठेवण्याचे ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चे (महामेट्रो) उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नसल्याने…

पाण्यामुळे सुख आले अंगणी, जलजीवन योजनेमुळे घराघरांत पाणी; ग्रामीण भागांतील पाण्याची चिंता मिटली

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘गावामध्ये विजेचा लंपडाव सुरू होता. त्यामुळे दोन-तीन टाक्या असूनही एकाचवेळी सर्व भागात पाणी पोहोचत नव्हते. जलजीवन योजना झाली आणि एकाच वेळी जादा दाबाने घराघरांमध्ये पाणी…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १६ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा शहरातील पोवई…

आई बसमधून उतरली, लेक कारने आणायला, पण रस्ता ओलांडताना घात; मुलासमोर माऊलीने डोळे मिटले!

छत्रपती संभाजीनगर : बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला रिव्हर्स येणाऱ्या टँकरने चिरडले. ही घटना रविवारी दुपारी केम्ब्रिज चौकात घडली. वाहतूक शाखेचा अधिकारी जड वाहनांवर कारवाई करीत होता.…

बँकेने ATM कार्ड पाठवलं, मधल्या मध्ये टपाल कर्मचाऱ्याने उडवलं, ग्राहकाच्या अकाऊण्टवर डल्ला

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील मुख्य टपाल कार्यालयामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बँकेकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या तीन एटीएम कार्डची चोरी करून त्याद्वारे एटीएममधून ५४ हजार ७०० रुपयांची…

सोलापूर शहरातील राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

सोलापूर, दि. १६ (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. सोमवार दि. १६…

…तर पंतप्रधान मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील: चंद्रकांत पाटील

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान…

आई-वडिलांसह मुलाचीही निघाली अंत्ययात्रा; समृद्धी महामार्गावरील अपघातात हसतं-खेळत कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

म. टा. वृत्तसेवा, सिडको : राजीवनगर, गौळाणे परिसरातील पाच जणांचा वैजापूरमधील अपघातात मृत्यू झाला. राजीवनगरमधील झुंबर काशीनाथ गांगुर्डे (वय ४६), सारिका झुंबर गांगुर्डे (४०), अमोल झुंबर गांगुर्डे (१८) या एकाच…

You missed