पोलीस स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीद पोलिसांना अभिवादन
मुंबई,दि.२१: देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून…
ठाणे-बोरिवलीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार; बोगद्याला अखेर मंजुरी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : घोडबंदर रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडीपासून मुक्तता देणाऱ्या ठाणे-बोरिवली व बोरिवली-ठाणे या बोगद्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पास…
नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ व १४…
बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत
जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले…
भाजपसाठी धोक्याची घंटा, पुण्यात अजितदादांचा आक्रमक पवित्रा; नगरसेवकांची बैठक बोलावली!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन, थेट महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने ती भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. नदीकाठ…
आमदार अपात्रता प्रकरण, ३४ याचिकांचं विभाजन, ठाकरे-शिंदे गटाला नार्वेकरांचे मोठे निर्देश
मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर गुरुवारी झालेल्या…
Nashik Police: ड्रग्ज तपासासाठी नाशिक पोलिसांची ‘ॲक्शन फोर्स; अशी आहे अधिकाऱ्यांची रचना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरात एमडी (मेफेड्रॉन) तस्करीसंदर्भात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा सखोल तपास करून ड्रग्जची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने विश्लेषणात्मक तपासाचे आदेश दिले आहेत.…
खडकवासला बोगद्यासाठी विभागाकडे निधी नाही; अजित पवारांनी पर्याय सांगितला, म्हणाले…
पुणे: खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतच्या २८ किलोमीटरच्या बोगद्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने या दरम्यानची जागा ताब्यात घेऊन त्याचा टीडीआर द्यावा. टीडीआर दिल्यास त्याची मोठी रक्कम मिळू शकते. त्यातून…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा
मुंबई: मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICE…
पुणे-अमरावती-पुणे दरम्यान विशेष उत्सव ट्रेन, कधी पासून विशेष रेल्वेगाड्या धावणार? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे अमरावती – पुणे दरम्यान आठ तर, बडनेरा – नाशिक दरम्यान एकूण २८ उत्सव विशेष मेमू रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला…