डोळ्यांवर ग्लानी, थकलेला आवाज, उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती कशी?
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा…
ड्रगमाफियांकडून आदिवासी भाग लक्ष्य; फार्महाऊसच्या नावाखाली अमली पदार्थांचा गोरखधंदा
जव्हार : पालघर जिल्ह्याचा आदिवासी ग्रामीण भाग आजपर्यंत कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र मोखाडालगतच्या कावळपाडा येथील फार्महाऊसवर ड्रग तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे चार दिवसांपूर्वी उघडकीस…
लेकाचं राजकीय रीलाँचिंग ठरलं, अजितदादांनी पार्थ पवारांसाठी मतदारसंघ निवडला? तीन जागांवर चाचपणी
पुणे : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे देखील आता पाहायला मिळत आहे. त्यातच अजित पवार यांनी…
Mukesh Ambani: ‘आम्हाला २० कोटी द्या नाहीतर…’, मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल आला होता ज्यामध्ये…
प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार, हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त संकल्प
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा…
निष्काळजीपणाचा कळस! इंजेक्शन देताना तुटलेली सुई १६ दिवसांपासून शरीरातच, कळवा रुग्णालयातील प्रकार
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेपर्वाईची मालिका अद्याप कायम आहे. येथे उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली.…
मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाची धग वाढली, अजित पवार बारामतीत गावबंदीचा तट भेदणार?
टीम मटा, पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीला बळ देतानाच राजकीय नेत्यांविरोधात गावबंदीचे…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मराठा समाज आंदोलकांचा शंभूराज देसाई यांना घेराव. आंदोलनकर्त्यांकडून प्रश्नांची सरबत्ती आज पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, तेव्हा मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना घेराव घालून त्यांना अडविले. त्यावेळी त्यांच्यावर…
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भन्नाट प्लॅन, भुयारी मेट्रोच्याही खाली वाहनांचा भूमिगत मार्ग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेच्याही खालून वाहनांचा भूमिगत मार्ग तयार होणार आहे. जमिनीपासून तब्बल ४० मीटर खोलीवर हा…
स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे -अविनाश धर्माधिकारी
पुणे :- प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावले पाहिजे, सर्व सुख आपल्यात दडलेले असते. आपले कर्तव्ये उत्तमपणे करणे त्यात आनंद बाळगणे हेच खरे सुख आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी व चाणक्य…