• Thu. Sep 10th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मराठा समाज आंदोलकांचा शंभूराज देसाई यांना घेराव. आंदोलनकर्त्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

आज पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, तेव्हा मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना घेराव घालून त्यांना अडविले. त्यावेळी त्यांच्यावर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्नांची सरबती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed