• Sun. Sep 22nd, 2024

Month: October 2023

  • Home
  • नांदेड, संभाजीनगर, नागपूर रुग्णबळींवरून धडा, आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

नांदेड, संभाजीनगर, नागपूर रुग्णबळींवरून धडा, आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई: राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण…

ब्राह्मण समाजाला सातत्याने ठेचण्याचा प्रयत्न, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांची खंत

Pune News: ब्राह्मण समाजाने कधीही सरकारपुढे पदर पसरला नाही, असे विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी वक्तव्य केले आहे. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त ते एका कार्यक्रमात बोलत होते.

अंगणात आजोबांसोबत खेळत असताना बिबट्याचा हल्ला, चार वर्षांच्या शिवांशचा दुर्दैवी मृत्यू,

जुन्नर: आळे गावातील तितर मळ्यातील अमोल भुजबळ यांच्या घरातील अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या चार वर्षाच्या बालकावर ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या…

आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा

कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणेही मुश्किल झालेलं आहे. कारण, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने…

राज्यात ‘एआय’ धोरणाची चाचपणी! कृत्रिम बुध्दीमत्ता पार्कसाठीही तयारी सुरू; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

ठाणे: उदयोन्मुख तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात ‘एआय’ संदर्भात धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात हे धोरण आणले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री…

मुलुंड टोलनाका आंदोलन प्रकरण; अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अटक

ठाणे: मुंबईच्या वेशीवरील टोल दरवाढीविरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोल नाक्यावर आलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकार्‍यांना सोमवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा…

हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी तिघांना अटक, दोघे फरार, धक्कादायक कारणही आलं समोर

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. घटनास्थळाचा एक…

लातूरच्या काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल, ते नेमकं प्रकरण काय?

लातूर : देशपातळीवर चर्चेत आलेल्या लातूरमधील युवक काँग्रेस महिला पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल लागलाय. यातदोन मारेकऱ्यांना अजन्म कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड तर उर्वरित चार सहआरोपींना…

भारत-युगांडातील परस्परसंबंध दृढ व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ९- भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता…

रुग्णांना तत्काळ उपचारसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि.6 : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधी व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी कोणालाही जीवाला…

You missed