सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. ११ : सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी, त्यातील त्रुटी तपासून अहवाल सादर करावा. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील…
नागपुरात खोदकाम करताना देवीचा मुखवटा निघाला, व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांची तुफान गर्दी
नागपूर: नागपुरातील नारा गावाजवळील समता नगर येथील रिकाम्या भूखंडावर पाण्याच्या पाईपलाईनच्या खोदकामात देवीची दगडी मूर्ती सापडली आहे. मंगळवारी सायंकाळी ईश्वर मोहबे यांच्या मोकळ्या भूखंडावर नळासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना…
पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी PMP चा मोठा निर्णय, वर्ल्ड कप पाहण्यासाठी विशेष सुविधा, गहुंजेला थेट बस जाणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गहुंजे येथे क्रिकेट विश्वचषकातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यांच्या दिवशी मनपा भवन, कात्रज बायपास आणि निगडी टिळक…
उत्तर प्रदेश विधानपरिषद नियम समितीची विधानभवनला अभ्यास भेट
मुंबई, दि. 11 : उत्तर प्रदेश विधानपरिषद नियम समिती राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर आली असून समितीने आज महाराष्ट्र विधानमंडळाला भेट देऊन महाराष्ट्र विधानपरिषद नियम समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी…
विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…
विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…
आई लढली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला बाहेर काढलं; पुणे जिल्ह्यातील घटनेची चर्चा
पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजातील ७ महिन्याच्या मुलावर बिबट्याने आज पहाटेच्या सुमारास हल्ला केला.…
पार्थ पवारांच्या रिलाँचिंगसाठी अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?
पुणे : महाराष्ट्रात आघाडीची मनाली जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणारा वेळ, उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यबाहुल्यामुळे बँकेच्या कामकाजात…
हेरंब कुलकर्णी यांच्या खुनासाठी १५ हजार रुपयांना सुपारी, एक आरोपी उसाच्या फडात; तपासात काय निष्पन्न झालं?
अहमदनगर : शिक्षणतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक आणि नगरच्या सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यातील एक…
Thane News: ठाण्यातील येऊरमधील टर्फ क्लबवर कारवाई, पालिका प्रशासनाने सील ठोकले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : निसर्गरम्य येऊरमध्ये सुरू असलेल्या बेकायदा टर्फ क्लबला ठाणे पालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी रात्री उशिरापर्यंत भाड्याने दिल्या जाणाऱ्या टर्फ…