‘फॅशन स्ट्रीट’ आता नव्या ढंगात! दुकानांची रचना बदलणार, खरेदीदारांसाठी खास सोयी-सुविधा
मुंबई : मुंबईतील कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. स्वस्तात कपड्यांमुळे या भागात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठी असते. मात्र पुरेशा जागेअभावी होणारी गर्दी आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता…
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा…
वानखेडेत दिसणार क्रिकेटचा ‘देव’! ऐतिहासिक स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचे भव्य शिल्प, कधी होणार अनावरण?
नगर : क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे पूर्णाकृती शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येत आहे. एक नोव्हेंबरला त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या कारकीर्दीत चौकार आणि षटकारांची…
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसाठी तुरुंगात फिजिओथेरपी, बेड आणि नर्सची सोय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरणात चार वर्षांपासून तुरुंगात असलेला मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीचा संस्थापक प्रवर्तक राकेश वाधवान याला प्रकृतीच्या कारणाखाली जामीन मंजूर…
पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
Pune News: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पैठणमध्ये DRIची मोठी कारवाई; १६० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काही दिवसांपूर्वी २५० कोटी रुपयांचे नशेचे साहित्य जप्त केले. या प्रकरणानंतर ‘डीआरआय’ने रविवारी दुसऱ्या कारवाईत तब्बल १६० कोटी रुपयांचे १०७…
Crime News : इकोचा सिनेस्टाईल पाठलाग करत पकडलं, कारमध्ये तपासणी करताच पोलिसांच्या हाती लागलं घबाडच
रत्नागिरी, खेड : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अमली पदार्थांचा विषय चिंतेचा ठरला आहे. अशातच खेड पोलिसांना शनिवारी संध्याकाळी उशिरा गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या वाहनाच्या नंबरवरून त्याचा पाठलाग खेड पोलिसांनी सुरू…
ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; भाज्या-फळ-फुलांचे दर गडगडले, काय स्वस्त अन् काय महाग?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी फळभाज्यांची आवक घटल्याने काकडी, शेवगा, भुईमूगाच्या शेंगांच्या दरात वाढ झाली. आवक वाढल्याने हिरवी मिरची आणि शिमला मिरचीच्या दरात घट…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
महामुंबई ड्रग्जच्या विळख्यात, रस्ते, कुरिअर, ऑनलाइन, परदेशातून कंटेनरद्वारे तस्करी नाशिकमधील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण उजेडात आले असले, तरी ‘महामुंबई’ हे ड्रग्ज तस्करीचे नवे केंद्र बनले आहे. रेल्वे, रस्ते, कुरीअर तसेच परदेशातून…
केंद्रातील मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा पार ‘अडवाणी’ केलाय; कन्हैया कुमारची बोचरी टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची तसेच क्रांतिकारांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचे काम केंद्रातील आणि…