• Thu. Sep 17th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

महामुंबई ड्रग्जच्या विळख्यात, रस्ते, कुरिअर, ऑनलाइन, परदेशातून कंटेनरद्वारे तस्करी

नाशिकमधील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण उजेडात आले असले, तरी ‘महामुंबई’ हे ड्रग्ज तस्करीचे नवे केंद्र बनले आहे. रेल्वे, रस्ते, कुरीअर तसेच परदेशातून कंटेनरद्वारे महामुंबई परिसरात ड्रग्जची तस्करी होत असून, ऑनलाइनच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed