विद्यार्थी चळवळीचं प्रॉडक्ट, आक्रमक कार्यकर्ता; विखे-पाटलांवर भंडारा उधळणारा शेखर बंगाळे कोण?
सोलापूर: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी भंडारा उधळला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशा घोषणा देताना,शेखर बंगाळेला अटक…
त्र्यंबकेश्वरला जाताय तर सावधान, भाविकांसाठी मोठी बातमी; अन्न औषध प्रशासनाची कारवाई
नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आता तर श्रावणचा महिना चालू असून भाविकांची लाखोच्या संख्येने मांदियाळी…
तुम्ही कोणतं खाद्यतेल वापरता? रिफाइंड की घाण्याचे, जाणून घ्या उत्तम आरोग्यासाठी प्रमाण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अलीकडे घाण्याच्या खाद्यतेलाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे आणि रिफाइंडपेक्षा पारंपरिक घाण्याचे खाद्यतेल शरीरासाठी उत्तम, असाही मतप्रवाह दिसून येत आहे. यामध्ये काहीअंशी तत्थ्य असले…
Dahihandi 2023: यंदाही विश्वविक्रमाची ‘घागर उताणी’; ‘जय जवान’चा १० थर लावण्याचा प्रयत्न अयशस्वी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : १० थर रचून विश्वविक्रम करण्याचे जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाचे स्वप्न यंदाही भंगले. नौपाडा येथील मनसे ठाणे जिल्हा आयोजित दहीहंडी उत्सवात या पथकाचा १० थरांचा…
पीकविमा सर्वेक्षणासाठी मागतात पैसे; तक्रारीनंतर प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट उघड, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.काय आहे…
पुणेकरांनो वीजचोरी कराल तर खबरदार! खावी लागेल जेलची हवा, एकाच दिवसात १३९० वीजचोऱ्या उघड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विजेच्या तारेवर हुक टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या आणि बेकायदा वीजवापर करणाऱ्यांविरोधात ‘महावितरण’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागात…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
चोर असल्याच्या संशयातून तिघांना मारहाण; एकाचा मृत्यू; तीनजण अटकेत पालघर – चोर असल्याचा संशयातून तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना उमरोळी रेल्वे पूलानजीक पूर्व परिसरात घडली, या घटनेत मारहाण केलेल्या तिघांपैकी…
मृत्यूच्या दाढेतून चिमुकलीची सुटका, २३ दिवसांची लढाई तिने जिंकली
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सर्पदंशाने शब्दश: मरणाच्या दारात गेलेल्या आठ वर्षीय मुलीने २२ ते २३ दिवसांची अत्यंत कडवी झुंज दिली आणि ही झुंज डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे सार्थकी लागली. भुसावळहून…
Dahihandi 2023: मुंबई, ठाण्यात तब्बल १६७ गोविंदा जखमी; सात जण रुग्णालयात दाखल
मुंबई : मुंबई व ठाण्यात दहीहंडी फोडताना गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९० गोविंदा जायबंदी झाले. मुंबईत ७७ गोविंदा जखमी झाले. यातील सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ५२…
पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून सुटका करण्यासाठीच कायदा; राज्य सरकारची हायकोर्टात स्पष्टोक्ती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘पंढरपूर मंदिरे कायदा हा सन १९७३ मध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे आणण्यात आला. पंढरपूर देवस्थानातील पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून भक्तांची सुटका व्हावी आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे हितरक्षण व्हावे हाच हेतू…