• Wed. Sep 16th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

चोर असल्याच्या संशयातून तिघांना मारहाण; एकाचा मृत्यू; तीनजण अटकेत

पालघर – चोर असल्याचा संशयातून तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना उमरोळी रेल्वे पूलानजीक पूर्व परिसरात घडली, या घटनेत मारहाण केलेल्या तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, याप्रकरणी पालघर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed