तरुणाचा असा प्रताप की प्रेयसीनेही दिली साथ, पितळं उघडं पडताच गर्लफ्रेंड फरार; घटना वाचून हादराल
नागपूर : प्रेयसीच्या मदतीने वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा व्यावसायिक…
अण्णा हजारे यांना उत्तराधिकारी नेमण्याची गळ; हजारे म्हणाले…
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पूर्वी विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली. कित्येक प्रश्न मार्गी लागले. मात्र गेल्या काही काळापासून अण्णांची आंदोलने काही कारणामुळे थांबली आहेत. अशातच एका संघटनेने…
शिर्डी विमानतळ प्रशासनाचे काकडी ग्रामपंचायतची करपट्टी थकवली; सरपंचाचे उद्धव ठाकरेंकडे गाऱ्हाणं
शिर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीची सव्वा सात कोटींची कर पट्टी थकवल्याने सरपंचांनी शुक्रवारी काकडी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर आलेल्या माजी मुख्यमंत्री…
दोन लाखांसाठी वाराणसीहून मुंबईत, नाट्यमय घडामोडी, व्यावसायिकानं ८ लाख गमावले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आठ लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा देण्याच्या बहाण्याने एका टोळीने वाराणसीतील एका व्यावसायिकाला पनवेलमध्ये बोलावून त्यांच्या जवळ असलेली…
राजधानी दिल्लीतील जी-२० परिषदेत परदेशी पाहुण्यांना पडणार कोल्हापुरी चप्पलची भुरळ; जी – २० च्या हस्तकला बाजारात स्थान
कोल्हापूर: अस्सल चामड्याची आणि हाताने तयार केलेली कोल्हापुरी पायतान ही राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चप्पलवर करण्यात आलेली बारकाईने करण्यात आलेली कलाकुसर आणि यामुळे चपलेला आलेल सौंदर्य अधिकच…
‘दादां’च्या नेतृत्वाबद्दल बोलाल, तर गप्प बसणार नाही; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे शहरात सुमार दर्जाच्या काही लोकांना अजितदादांनी मोठे केले आहे. ते लोक दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,…
Accident News : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; ९ जण जखमी तर एक जागीच ठार
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. याबद्दल एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळच्या सुमारास झाला असून एक कार…
कुस्तीचा सराव करताना अनर्थ घडला; सैन्य दलातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक: चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगर येथे कार्यरत होते कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या २५ वर्षीय जवान विक्की अरूण चव्हाण यांच्या…
हलकीच्या कडकडाटात काँग्रेसची जनसंवाद यात्रा, सतेज पाटील महागाईवरुन भाजपवर बरसले
कोल्हापूर: डोक्यावर पाऊस, हलगीचा कडकडाट, कार्यकर्त्यांची साथ आणि फुलांचा वर्षाव अशा उत्साहाच्या वातावरणात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आज कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत निघाली. कोल्हापुरातील आपटे नगर येथून सुरू झालेली…
महिलेला प्रसूती कळा सुरू; पोलिसांनी रुग्णालय गाठलं, उपचारास डॉक्टरांचा नकार, नेमकं काय घडलं?
ठाणे: कल्याणच्या स्कायवॉकवर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना आला. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉकवर धाव घेत या महिलेचा शोध घेतला. वेदनेने विव्हळत…