• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार; आंदोलन स्थगित

    मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार; आंदोलन स्थगित

    मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…

    नातवाला शाळेत न्यायला गेल्या, पुन्हा परतल्याच नाहीत, वाटेत काळाने घेरलं; नेमकं काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar News : नातवाला शाळेतून आणण्यासाठी गेलेली आजी घरी परतलीच नाही. वाटेत काळाने घेरलं अन्… घटनेनं कुटुबियांवर दु:खाचा डोंगर. काय घडलं?

    धरणांची ओंजळ भरली! नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर, कोणत्या धरणात किती पाणी?

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गेल्या आठवड्यात सोमवारी जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ५९ टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे धरणांची ओंजळ अखेर भरली आहे. जिल्ह्यातील सर्व…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    राजकीय मतभेद विसरून एकनाथ खडसेंनी मंत्री गुलाबराव पाटलांची घेतली सांत्वन पर भेट जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकत्रित घेतली मंत्री गुलाबराव…

    महत्त्वाची बातमी; ब्रिटिशकालीन जलाशयाच्या कामाला सुरुवात, दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा वाढणार

    मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन जलाशयांपैकी एक असलेल्या १३५ वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवीन पंपिंग स्टेशन आणि सबस्टेशनचे बांधकाम सुरू करण्यात आले…

    Mumbai News: बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस, पण मुंबईत खड्ड्यांचे विघ्न कायम

    मुंबई : विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाला केवळ एक आठवडा शिल्लक राहिलेला असताना मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न मात्र अद्याप दूर झालेले नाही. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मार्गातील खड्डे एका आठवड्यात बुजवा, असे…

    रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात, ठाकरे गटानं आरोप फेटाळले

    जयंत सोनोने, अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आज अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यावर प्राण घातक हल्लल्याचा प्रयत्न…

    डेंग्यूचा धोका वाढला…! १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

    नवी मुंबई: शहरासह पनवेलमध्ये ही मच्छरांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. झपाट्याने वाढ होत आहे. मागील महिन्याभरात हा आकडा २०० च्या पुढे गेला आहे. डेंग्युची साथ झपाट्याने वाढत असताना कामोठे…

    गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

    मुंबई : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आला आहे. यंदा गणपतीचं आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. दरवर्षी कोकणातून नोकरीसाठी आलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परत जात असतात. गणेशोत्सव साजरा करुन…

    ‘पंचधातू’द्वारे साकारलेले ‘शिववस्त्र’ आता सातासमुद्रापार; लंडनच्या संग्रहालयात पाहण्यासाठी खुला होणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणेहिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, त्याचा रुबाब, त्यांचा पेहराव शिवचरित्रासह त्यांच्यावरील अनेक ग्रंथात पहायला मिळतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा, उर्जा सातत्याने प्रत्येक मराठी माणसाला…

    You missed