• Sat. Sep 21st, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

राजकीय मतभेद विसरून एकनाथ खडसेंनी मंत्री गुलाबराव पाटलांची घेतली सांत्वन पर भेट

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकत्रित घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट, एकनाथ खडसे यांनी पाळधी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत केले सांत्वन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed