नागपुरकरांनी फडणवीसांची गाडी अडवली; सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- …तर ही वेळ आली नसती
पुणे: बारामतीतील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी नागपूरमध्ये फडणवीस यांची गाडी अडवली, यावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य…
मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून,…
राज्यात वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रतिसाद कोणत्या मार्गावर? रेल्वेने जाहीर केली माहिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पाच रेल्वे मार्गांवर सध्या दहा वंदे भारत एक्स्प्रेस फेऱ्या धावत आहेत. राज्यांतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर गाडीला प्रवाशांची प्रथम…
विघ्नहर्ता, सर्वांचे दु:ख दूर कर! – उपमुख्यमंत्र्यांची प्रार्थना
नागपूर दि. २४ : सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्री. फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन…
पुण्यातील ३३ धोकादायक ठिकाणावरील अपघात टळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
पुणे : पुणे शहरातील ३३ ‘ब्लॅक स्पॉट’वर गेल्या तीन वर्षांत ३०६ अपघातांमध्ये २३९ मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात का होतात, याचे…
धक्कादायक…! आधी मुलीचा आवाज काढला; नंतर तरुणाला भेटायला गेला, अन् घडलं भयानक कृत्य
नाशिक: मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाउंट चालविणाऱ्याशी मैत्री करीत वेळोवेळी पैसे देणे नाशिकच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीच्या आवाजात तरुणाशी फोनवरून संवाद साधण्यासह मुलीच्या भावाच्या नात्याने प्रत्यक्ष भेट घेत संशयिताने…
गणेश मंडपाबाहेर पोलीस दिसले, भीतीपोटी धावत सुटलेला मुलगा घसरुन पडला; पण मृत्यूचं कारण वेगळंच
गणेश मंडपातून बाहेर पडल्यावर मुलाला पोलीस दिसले. त्यांना बघताच मुलगा धावत सुटला. अटकेची भीतीनं पळणारा मुलगा अचानक घसरुन पडला. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
खात्यातून ७२ लाख परस्पर काढले; जिजाऊ बँकेच्या आमसभेत तरुणीने गोंधळ घातला, नेमकं काय घडलं?
अमरावती: पश्चिम विदर्भातील अग्रगण्य म्हणून समजली जाणारी अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल बँक सध्या विविध अनियमित्येमुळे चर्चत आली आहे. आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती.शेतकरी पुत्राची कौतुकास्पद…
विजा कडाडत असताना लॅंडलाईन की मोबाइल वापरावा? हवामान खात्याने दिली माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटाने नागपूरकरांच्या कानठळ्या बसल्या. आकाशात विजांचे युद्ध सुरू आहे असे वाटावे इतका, हा विजांचा कडकडाट भयंकर होता. अशी परिस्थिती परत…
लेक जवळ राहावी म्हणून सुनेच्या भावाशी लावलं लग्न, काही दिवसांत असं बातमी आली की पित्याने फोडला हंबरडा
लातूर : सर्वात लहान प्रेमळ शांत स्वभाची आपली मुलगी कायम आपल्या जवळ रहावी म्हणून पित्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर करून साट लोट करत सुनेच्या भावासोबत तिचं लग्न लावलं. पण त्यांचा भ्रमाणिरास…