फडणवीसांना नावं ठेवता? पण ते देखणे, उलट ठाकरे… नारायण राणेंचा निशाणा
मुंबई :‘उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणाले; पण आमचे देवेंद्र देखणे आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत. मात्र…
मंत्री गावितांच्या लेकीसाठीच केंद्राकडून दहा कोटींचं अनुदान, काँग्रेस म्हणतं, हा परिवारवाद नाही का?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून कृषि उद्योग प्रक्रियेसाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या संस्थेला…
स्वस्तात सोन्याचे आमिष, व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा, माफिया क्वीन बेबी पाटणकर पुन्हा रडारवर
मुंबई : ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अडचणीत आलेली बेबी उर्फ शशिकाला पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेले सोने स्वस्तात देतो सांगून बेबी आणि तिच्या साथीदाराने व्यापाऱ्याला तब्बल दोन…
कागदपत्रांसाठी दोन आठवडे द्या, आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाची मागणी, नार्वेकर म्हणाले…
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या वकिलांनी बाजू मांडली. यावेळी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने, आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्ह्याकरीता आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे, त्यानुसार आज आणि उद्या…
२ महिन्यांमध्ये ७ वेळा पाणीबाणी; कोट्यवधींचा खर्च होऊनही संभाजीनगरकरांची पाण्यासाठी ओरड सुरुच
छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा यंत्रणा सातवेळा बंद पडली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तर बिघडलेच, पण यंत्रणेच्या दुरुस्तीवर पालिकेला कोट्यवधींचा खर्च झाला. एवढा खर्च होऊनही नागरिकांची…
म्हाडाचे घर घ्यायचेय? आजपासून करता येणार अर्ज, अशी असेल प्रक्रिया, वाचा सविस्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया आज, १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार…
लेकाच्या लव्ह ट्रँगलपुढे वडील पाघळले, प्रेमात अडथळे ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचाच केला गेम अन्…
नाशिक : नाशिक जेलरोड पंचक गाव परिसरातील मलनिस्सारण केंद्राजवळ ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड, या विवाहित तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. मात्र, त्या व्यक्तीचा…
मुंबईत मोठी दुर्घटना: विमान धावपट्टीवरून घसरले, आगही लागली; ६ प्रवासी, २ कर्मचारी थोडक्यात बचावले
Authored by चिन्मय काळे | Edited by अक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Sep 2023, 6:27 pm Follow Subscribe Mumbai News : घाटकोपर ते कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य…
जरांगेंच्या उपोषणाची कोंडी फोडली, पण सरकारचं टेन्शन कमी होईना, २ समाज आंदोलनासाठी रस्त्यावर!
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र, नगर जिल्ह्यात सुरू असलेले धनगर आणि नाभिक…