लोकसभा निवडणुकीपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही यासाठी… बावनकुळेंचा अजब सल्ला
अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक…
कळंबोली धारण तलावासाठी ११६ कोटींची तरतूद, अखेर तलावाचा होणार विकास
कुणाल लोंढे, पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात जुनी वसाहत असलेल्या कळंबोलीतील अत्यंत त्रासदायक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासक, आयुक्त गणेश देशमुख यांनी कंबर कसली आहे. रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी १०० कोटींची तरतूद केल्यानंतर त्यांनी…
रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आमदार रोहित पवार हे चांगलेच अॅक्टिव झाल्याचे पाहायला…
उकडीचे मोदक खाताहेत भाव; रोजची उलाढाल लाखोंच्या घरात, जाणून घ्या किंमती…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गणेशोत्सवाचा उत्साह जसजसा वाढतोय तसतशी मोदकांची मागणीही वाढत असून, त्यातही उकडीचे मोदक चांगलाच भाव खात आहेत. त्यामुळे उकडीच्या मोदकांची उलाढाल सध्या लाखोंच्या घरात पोहोचली…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
पवारांसोबतच्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण
Sharad Pawar Praful Patel: खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अनेक तर्क वितर्क यासोबत जोडले गेले. शरद पवारांसोबत काढलेल्या या फोटोबाबत…
अखेर आमदार अपात्रता सुनावणीला मु्हूर्त मिळाला; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल…
कांदा सडण्याची बळीराजाला धास्ती; लिलाव बंद, जिल्ह्यात ७ लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक ठप्प
Nashik Onion Market: आज (दि.२५) महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप
पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत…
स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश
नवी मुंबई : राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयात सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या सवलतींमध्ये सुधारणा…