वन विभागाच्या परवानगीशिवाय वन्यप्राण्यांचे प्रजनन; प्राणीसंग्रहालयातील संचालकांवर गुन्हा दाखल
पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या शेजारी असलेल्या अनाथालयात उपचार सुरू असलेले वन्यप्राणी पर्यटकांच्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. तसेच वन विभागाच्या परवानगीशिवाय वन्यप्राण्यांचे प्रजनन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वन…
जेवण करत होते; अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, अन् हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त, लेकरं झाली पोरकी
नांदेड: स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील पतीपत्नीचा रविवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती…
शिक्षकाने नवीकोरी कार घेतली, पण पाचव्याच दिवशी घात झाला; सासरी जाताच थेट विहिरीत कोसळले!
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ईरन्ना बसप्पा जूजगार (वय ४१ वर्ष, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) या शिक्षकाने नवीन कार घेतली होती. कार घेऊन…
मुंबईतून पहाटे निघाले,कोकणात जाताना अर्ध्या वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ..
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे…
धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात अडकला; अन् टिकटॉक स्टार नको ते करुन बसला, नेमकं काय घडलं?
मुंबई: ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव असून चोरीनंतर चक्क विमानाने तो रांची येथे गेला होता. अभिमन्यू…
आता पीएमपीची सीएनजी आणि वातानुकुलीत ई-बस भाड्याने मिळणार; प्रशासनाकडून कराराचे दरपत्रक प्रसिध्द, जाणून घ्या दर
पुणे: शाळा आणि महाविद्यालयांसह आता लग्न समारंभ, सहल आणि अन्य कार्यक्रमांसाठी आता पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सीएनजी आणि वातानुकुलीत ई-बस भाडेतत्वावर मिळू शकणार आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रासंगिक कराराचे…
पनवेलमध्ये दोन लेडीज बारवर छापा: अश्लील हावभाव करणाऱ्या ३४ महिला आणि २३ बार चालक अटकेत
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पनवेल तालुका पोलिसांनी आपल्या हद्दीतील दोन लेडीज बारवर कारवाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या ३४ महिला तसेच २३ बार चालक, मॅनेजर वेटर…
महाराष्ट्रासमोर मोठं संकट; पाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी सुमारे ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीत ६८…
कलाकारांचा लक्षवेधी प्रयोग…! अगरबत्ती महोत्सव भरवला; पावणेदोन लाख अगरबत्त्यांपासून साकारला बाप्पा
कल्याण : गणेशोत्सव काळात विविध वस्तूंपासून गणपती बनवत कलाकार आपल्यातील कलेची चुणूक दाखवतात. यंदा डोंबिवलीतील बालभवनमध्ये भरविण्यात आलेल्या अगरबत्ती महोत्सवात कलाकारांनी चक्क पावणे दोन लाख पर्यावरण पूरक अगरबत्त्यांपासून आकर्षक गणपती…
मध्य रेल्वेकडून रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक; प्रवाशांसाठी या मार्गावर विशेष बससेवा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान २ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई…