श्री मच्छिंद्रनाथांना चढवला तब्बल ५०४ पदार्थांचा नैवद्य; काय आहे वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर
अहमदनगर : नगर शहारातील नावाजलेला परिसर असणाऱ्या नालेगावात गेल्या सातशे वर्षापासून एक छोटा पिर होता. अनेक जण त्या पिराची मनोभावे सेवा करत असे. यातीलच ७ तरुणांनी एकत्र येत या पिराचा…
मध्यरात्री सशस्त्र दरोडा,दाम्पत्याला लुटलं, २५ तोळं सोनं चोरुन दरोडेखोर फरार, नंदुरबार हादरलं
नंदुरबार : नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या सिंधी कॉलनी परिसरात बुधवारी पहाटे तीन वाजता थरारक जबरी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करत वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करत…
सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका; देश सेवेचे स्वप्न राहिले अधुरे
संग्रामपूर: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातील गणेश विष्णू लोणकर या १९ वर्षीय तरुण युवकाचा अकस्मित मृत्यू झाल्याने संपूर्ण गावांमध्ये शोककळा पसरली आहे. गणेश हा सैन्य भरतीची तयारी करत होता.…
पावसाची पाठ,सांगलीत कृष्णामाई कोरडी, दीड दिवसांच्या गणपतींचे काल पाण्यात विसर्जन आज दर्शन
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीत कृष्णानदीची पाणी पातळी अतिशय घटली आहे. नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्यानं गणपती विसर्जन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाण्याची व्यवस्था करणे आवशयक आहे. कोयनेतून पाणी सोडले तरच…
शिंदे-ठाकरे गटाच्या राजकारणाने टोक गाठलं; वादामुळे गणपती बाप्पालाच तब्बल ३ तास रस्त्यावर थांबावं लागलं!
कोल्हापूर : गणेशोत्सवादरम्यान कोल्हापुरात आज दोन गटांच्या वादात तब्बल २ ते ३ तास गणपती बाप्पालाच रस्त्यावर थांबायची वेळ आली. कोल्हापुरातील संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळावर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या…
राज्यात या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; घरात कंबरेपर्यंत पाणी, ऐन गणेशोत्सवात कहर
चंद्रपूर : चंद्रपुरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन सणासुदीत नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे नदीनाल्यांच्या काठी वसलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे रस्त्यावर पाणी…
पुणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस…! उभी पिके भुईसपाट, आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस
पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्यातील काठापूर गाव आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या…
राज्य सरकारवर मोठी नामुष्की,परराज्यात ऊस निर्यात बंदी निर्णय ४ दिवसात मागे; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उद्रेक…
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपरराज्यात ऊस निर्यात बंदीबाबत घेतलेला निर्णय चार दिवसात मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना , रयत क्रांती संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे सरकारला हा निर्णय…
पुणेकरांना दिलासा मिळणार; वाहतूक कोंडी, अस्वच्छतेपासून मुक्तीसाठी आठवडी बाजाराबाबत कडक निर्णय
पुणे : ठिकठिकाणी विनापरवाना भरणाऱ्या आठवडी बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रचंड अस्वच्छता, स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, बेकायदा पार्किंग व अन्य समस्यांविषयी वारंवार तक्रारी आल्यानंतर अखेर उशिराने का होईना, पालिकेला जाग…
मुंबईत तरुण मैत्रिणीच्या घरात घुसला, तिच्यासह आईवरही चाकूहल्ला; थराराने शहरात खळबळ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या शेल कॅालनी परिसरात वास्तव्यास असलेल्या मायलेकींवर त्यांच्या परिचयातील राहुल निषाद या तरूणाने घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यातून बचावासाठी दोघी घराबाहेर पळाल्यानंतर राहुल…