‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : इंडिया आघाडीच्या भोपाळ येथील सभेबाबत अनिश्चितता आल्याने ही सभा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात व्हावी, यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.इंडिया आघाडीचे बळ सातत्याने वाढत आहे. आघाडीची…
सात पिढ्यांपासून बाप्पांची आराधना, रत्नागिरीतील नवसाला पावणाऱ्या लाल गणपतीची ख्याती
Ratnagiri News: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणपती बाप्पाची लगबग सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध असलेल्या लाल गणपतीची देखील कोकणात भरपूर चर्चा आहे. सात पिढ्यांपासून स्थान्नापन्न ‘लाल गणपती’
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २५ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती; नियमभंग केल्यास भरावा लागेल इतका दंड
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. हेल्मेट घाऊन न येणाऱ्याला एक हजार…
सुधीर मोरे मृत्यू प्रकरण, नीलिमा चव्हाणांनीच जीव देण्यास भाग पाडल्याचं दिसतं, कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
मुंबई : ‘सुधीर मोरे हे त्यांचे आयुष्य संपवण्यासाठी स्वत:ला रेल्वे रूळांवर झोकून देत असतानाच्या क्षणापर्यंत आरोपी नीलिमा चव्हाण यांनी त्यांना त्रास देणे सुरूच ठेवले होते. माझा छळ थांबव, माझी पाठ…
गर्भात आठ महिन्याचं लेकरु, कुटुंबियांचा तो निर्णय चुकला, अवघ्या २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यू
Palghar News : भगताच्या उपचारांमध्ये २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तलासरी तालुक्यातील आमगाव येथील डोंगरीपाड्यावर घडली.
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
पावसाची नवी तारीख,सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज सप्टेंबर महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी देखील राज्यात पावसाची ९ टक्के तूट आहे. मात्र, हवामान विभागाने महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.…
पतीला घाबरवण्यासाठी पत्नीने अंगावर रॉकेल ओतलं, पण त्याने काडी ओढली, विवाहिता गंभीर जखमी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : दारू पिऊन घरी येऊन मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी पत्नीने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेतले खरे; मात्र नशेत असलेल्या पतीने काडी ओढून पत्नीला पेटवून दिले.…
पर्यटकांसाठी गुड न्यूज, लोणावळ्यात आता परदेशासारखा ‘फिल’ येणार, कारण तिथे उभारणार
Mumbai News: पर्यटकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यात परिसरातील पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…
टाटा मेमोरिअल सेंटर कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, ५० एकरावर प्रकल्प
मुंबई : कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेली देशभरातील नामांकित संस्था टाटा मेमोरिअल सेंटर ५० एकरांवर कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन त्याचा अभ्यास करणार आहे. टाटा मेमोरिअल सेंटर चे संचालक डॉ.…