पावसाची नवी तारीख,सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
सप्टेंबर महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी देखील राज्यात पावसाची ९ टक्के तूट आहे. मात्र, हवामान विभागाने महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून २४ सप्टेंबरपर्यंत कोकणात सर्वत्र सरी