Ratnagiri News: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणपती बाप्पाची लगबग सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध असलेल्या लाल गणपतीची देखील कोकणात भरपूर चर्चा आहे. सात पिढ्यांपासून स्थान्नापन्न ‘लाल गणपती’
सात पिढ्यांपासून बाप्पांची आराधना, रत्नागिरीतील नवसाला पावणाऱ्या लाल गणपतीची ख्याती
