उपमुख्यमंत्र्यांकडून ‘अमृतकलश’ यात्रेचे स्वागत; गणेशोत्सव मंडळांवर ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचा ठसा
नागपूर दि. 25 : ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत कलशाला काल माती आणि तांदूळ समर्पित केले. हे अभियान…
आपले सरकार २.०- तक्रार निवारण प्रणाली कार्यपध्दती झाली अद्ययावत
नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार २.०” हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील…
जोडपं रुळ ओलांडत होतं; अचानक ट्रेन आली, पत्नी रेल्वेखाली येणार होती, पती मदतीला धावला, मात्र…
जळगाव: अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भंडाऱ्यांचा कार्यक्रम आटोपून पती पत्नी आणि त्यांच्यासोबत एक महिला असे तिघेजण घराकडे निघाले होते. जवळचा मार्ग म्हणून या मार्गावरील रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक एक्सप्रेस…
Maharashtra Weather Forecast : राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट
मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हाच पाऊस पुढच्या ३ दिवसांत कायम असणार आहे. आगामी ३ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा यलो…
दादांच्या शपथविधीला उपस्थिती; नंतर साहेबांच्या बैठकीला हजेरी, भेटी वाढल्या, मात्र कलानींचा कल कुणाकडे?
ठाणे: शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कलानी कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून सत्ता आणि संरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या गटात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात वर्षभरापूर्वी कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही परतले होते. मात्र…
महाराष्ट्रातील महत्त्वाचा हायवे तब्बल ३ दिवस राहणार बंद; बैठकीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर- सोलापूर…
पुण्यासाठी अजूनही स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस नाहीच; देशात एकूण किती गाड्या? आकडेवारी समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका दिवशी नऊ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला झेंडा दाखविल्यानंतर देशातील विविध मार्गांवर एकूण ३४ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत; पण त्यापैकी…
२० दिवसांपूर्वी पतीचं निधन, आता भीषण अपघातात महिलेसह मुलाचाही मृत्यू; अख्खं कुटुंब उद्ध्वस्त
गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.…
‘आपले सरकार २.०’ – कार्यपद्धती अद्ययावत
नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा ‘आपले सरकार २.०’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील…
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित, निवृत्त भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा (IRSE) यांची दोन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली…