साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २२: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते.…
मोदी आवास घरकुल योजना
“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण…
शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे
मुंबई, दि. २२ : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
PMP Bus: वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘बदली’ प्रयोग; रद्द होणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न
पुणे : शहराच्या जवळपास सर्वच भागांत होणारी कोंडी ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बससाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ या…
‘सारथी’ मुळे मिळतेयं मराठा समाजाच्या तरूणांच्या स्वप्नांना बळ!
राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना, उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने…
नव्या वाळू धोरणामुळे ग्रामीण भागात कोणकोणते बदल? महसूल मंत्री विखेंनी सगळं सांगितलं
अहमदनगर : वाळू व्यवसाय संपूर्णपणे माफियांच्या ताब्यात गेला. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण कलुषित झाले होते. रात्री सुरू असणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती.…
‘एक गाव, एक गणपती, एक गणेशोत्सव’, महाराष्ट्रातील ‘या’ गावात अनोखी परंपरा
रायगड : कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो यासाठी घरातील मंडळी मुंबई पुणे अथवा अन्य कुणीकडे बाहेर असली तरी ती गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत असतात. गणेशोत्सवाची मोठी परंपरा कोकणाला आहे.…
धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला, समाज आक्रमक, कालच्या बैठकीत काय काय घडलं? INSIDE STORY
मुंबई : ‘सरकार धनगर समाजाच्या पाठीशी असून, आरक्षणाबाबत धनगर समाजाची भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले.इतर राज्यांनी…
गोदावरी, ब्रह्मगिरी होणार प्लास्टिकमुक्त; २ ऑक्टोबरपासून खास अभियानाला होणार प्रारंभ
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गोदावरीस प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ आणि सत्संग फाउंडेशन यांच्यातर्फे प्लास्टिकमुक्त गोदावरीचे अभियान राबविण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत दि. २…