मान्सूनच्या परतीचा प्रवास कधीपासून सुरू होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची यंदाची सुरुवात येत्या सोमवारपासून होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला.‘सध्या वायव्य भारतावर प्रतिचक्रवात स्थिती निर्माण होत…
पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन
पुणे : पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. वेल्हे तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास…
सांगलीत दमदार पावसाची एंट्री, शहरात जोरदार बरसला, जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगली शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. गेल्या महिनाभरापासून पावसाने सांगली जिल्ह्यात दडी मारली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप…
ओबीसी संघटनांनी सरकारच्या चर्चेचे निमंत्रण स्वीकारले; या तारखेला होणार मुंबईत बैठक
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत असून, राज्यात मराठा विरुद्ध कुणबी अशी स्थिती कायम आहे. अशात ओबीसी संघटनांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर राज्य सरकारने ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींना…
जालन्याच्या अंबादास म्हस्केची भरारी, परतूर ते जपान व्हाया मुंबई, ४९ लाखांच्या पॅकेजची नोकरी
अनंत साळी, जालना: जालना जिल्ह्याच्या परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या बांधकाम मजुराच्या मुलाने देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई येथून रजत पदक मिळविले आहे. अंबादास बंडू…
पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे दि.२२: गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा…
गौरी पूजनाची अनोखी प्रथा; गणपतीला शाकाहारी नैवेद्य तर गौरीला मांसाहारी नैवेद्यची प्रथा
सिंधुदुर्ग: गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनानंतर सर्वाना वेध लागतात ते गौरी आगमनाचे, कोकणात जशा प्रत्येक सणाला वाडीवाडित, गावा-गावात वेगवेगळ्या प्रथा, रूढी पहायला मिळतात तशा गौरीच्या ही वेगवेगळ्या प्रथा आहेत. तळकोकणात आजही गौरीचे…
जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित
मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा…
जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक : 22 (जिमाका वृत्तसेवा): चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी…
शानदार नृत्याविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात; गायन, ओडिसी नृत्य आणि लोकवाद्यांच्या सुरांना रसिकांची उत्स्फूर्त दाद
पुणे दि.२२: कथ्थक कलाकार नंदकिशोर कपोते, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर सुरेश शर्मा, ओडिसी नृत्यांगना पार्वती दत्ता, सुगंधा दाते,…