पत्नीचा जीव घेत पतीनेही आयुष्य संपवलं, ठाण्यात NCP च्या बड्या नेत्याच्या भावाचं टोकाचं पाऊल
ठाणे : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे शहराजवळील कळवा भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या हत्येनंतर पतीच्या…
जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना संपवलं, नंतर कुख्यात डॉनला मारलं; जळगाव हादरलं
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री घडली. रात्री १० वाजेच्या…
आई गेल्यावरही बाबा खंबीर होते, पण… सुधीर मोरेंनी आयुष्य संपवलं, निकटवर्तीय महिलेवर गुन्हा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. गुरुवारी रात्री मुंबईतील विक्रोळी-घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. त्यांच्या मुलाच्या जबाबाच्या…
खरीपाच्या पीक विम्यासाठी ठिय्या, हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन
Chhatrapati Sambhaji Nagar LIVE News in Marathi: छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. शहरातील महत्त्वाच्या बातम्या.
गौरी-गणपतीचं आगमन होणार गोड; आठ लाख नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा, ‘या’ तारखेपासून वितरण सुरु
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. येत्या बुधवार, ६ सप्टेंबरपासून वितरणाला सुरुवात होणार असून हा शिधा नागपुरात यायला…
Mumbai Crime: पालघर स्टेशनवर आरपीएफ जवानाला मारहाण, कारण फक्त एवढंच…
पालघर : नालासोपारा रेल्वेस्थानकात लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला रोखणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला त्या प्रवाशाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात आरपीएफ जवान अनिल कुमार राठी जखमी झाले असून,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
जालन्यातील घटनेचे पडसाद, मध्यरात्री सिडको बस स्थानकात बस पेटवली जालन्यामध्ये सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषण स्थळी झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेक घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये उमटले, घटनेनंतर मध्यरात्री सिडको…
Mumbai News: इटली, स्वित्झर्लंडमधून यांत्रिक झाडू; नऊ झाडूंसाठी पालिका खर्च करणार ‘इतके’ कोटी रुपये
मुंबई : राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने यांत्रिक झाडूच्या खरेदीवर भर दिला आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी इटली आणि स्वित्झर्लंड येथील कंपन्यांकडून लवकरच नऊ यांत्रिक झाडू खरेदी…
स्तनदा मातेच्या आरोग्याशी खेळ; पोषण आहाराच्या बंद पॅकेटमधून निघालं भयंकर, वर्ध्यातील घटनेने खळबळ
Wardha News : आष्टी तालुक्यातील एका अंगणवाडीमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेट खोलताच आतमध्ये दिसलं भयंकर. घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai Local: रेल्वे वाहतूक खोळंबणार, ठाण्यात पादचारी पुलासाठी ब्लॉक; ‘असे’ आहे नियोजन
मुंबई : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५वर (सीएसएमटी दिशेला) ५ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या निर्मितीसाठी चार गर्डर १४० टन वजनी क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. यासाठी शनिवारी…