• Wed. Sep 23rd, 2026

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईतुन दिल्लीकडे प्रयाण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 20, 2026
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईतुन दिल्लीकडे प्रयाण – महासंवाद

मुंबई, दि. २० जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून सायंकाळी ९.३५ वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले.

यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed