• Sat. Sep 19th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

जालन्यातील घटनेचे पडसाद, मध्यरात्री सिडको बस स्थानकात बस पेटवली

जालन्यामध्ये सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषण स्थळी झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेक घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये उमटले, घटनेनंतर मध्यरात्री सिडको बस स्थानकामध्ये असलेली एस टी महामंडळाची बस पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये बस जळून खाक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed