• Mon. Jul 6th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • चंद्रपूरातील वाघांची ‘सह्याद्री’त डरकाळी! ८ वाघांचे लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता

    चंद्रपूरातील वाघांची ‘सह्याद्री’त डरकाळी! ८ वाघांचे लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता

    पंकज मोहरीर,चंद्रपूर : राज्यात सर्वाधिक वाघ असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी परवानगीची पावले उचलली जात आहेत. दरम्यान, यास हिरवा कंदील मिळाल्यास…

    राष्ट्रवादीत फूट की एकसंध संभ्रम लवकरच होईल दूर; गिरीश महाजन यांचे सूचक विधान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर भाजप…

    चिंताजनक! स्वातंत्र्याला झाली ७६ वर्षे, तरी नाशिकमधील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंचित

    नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी बांधवांना देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षांतही आपल्या हक्काच्या आणि गरजेच्या सोयी सुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा त्रंबकेश्वर या तालुक्यात…

    शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…

    छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. इंडियाच्या बैठकीचं नियोजन, केंद्रातल्या भाजप सरकारकडून सुरु असलेलं कटुता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप…

    गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी

    माणगाव : अनुकंपा तत्त्वावर शासकीय निमशासकीय नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते वेळप्रसंगी अधिकारी व नेत्यांचे उंबरठे झीजवावे लागतात. पण या सगळ्याला रायगड जिल्हा प्रशासन मात्र अपवाद ठरला आहे. केवळ…

    Pawar vs Modi : मोदी यांनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते; शरद पवारांची खोचक टीका

    छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते. त्यांनी देखील फडणवीसांसारखे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगितले. फडणवीस पुन्हा आले, पण खालच्या पदावर…

    अखेर ‘त्या’ बॅनर्सचं कोडं सुटलं; पोस्टर्स लावणारे चेहरे समोर, म्हणाले- आमची साहेबांना भावनिक साद

    बीड: शहरात अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. भावनिक साद घालणारे बॅनर काल बीडमध्ये झळकल्याने मोठ्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र…

    वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!

    मुंबई : २०१९ ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत झाली. आणि भाजपच्या विजयी रथाला जोर मिळाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या वंचितलाही काँग्रेस विरोधात जाऊन यशस्वी राजकारण करता आलेलं नाही. खुद्द प्रकाश…

    मन सुन्न करणारी घटना! सुट्टीत आजीकडे आला; न सांगता मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला, अन् घडला अनर्थ

    नागपूर: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपुरातील इसासनी येथील माधव नगरीमध्ये घडली आहे. १५ वर्षीय महेश थापा हा इंदिरा माता…

    शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार; राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात होणार जाहीर सभा

    कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २५ आणि २६ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात त्यांची जाहीर सभा होणार असून राष्ट्रवादी…

    You missed