पुण्यातील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान, आरोपीच्या अटकेसाठी भाजपचे टाळाठोको आंदोलन
पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल फ्रीक – सुपर क्लब या ठिकाणी १३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री तिरंगा ध्वजाचा अपमान झाला यासंदर्भात अतिशय साधी कलमं लावून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसणार, मविआ ४० ते ४५ जागा जिंकणार: सर्व्हे
मुंबई: शिंदे-फडणवीस-पवार अशी तिहेरी मोट बांधूनही आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर…
नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीव नगर चौकात पानठेलावर बसलेल्या दोन पोलिस मित्र असलेल्या तरुणांवर सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर…
Mhada Lottery 2023: आनंदाची बातमी! म्हाडाच्या १० हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये लॉटरी
मुंबई: म्हाडाच्या सुमारे १० हजार घरांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात सोडत काढण्यात येणार आहे. या १० हजार घरांमध्ये पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या अंदाजे ६००…
भाविकांसाठी गुड न्यूज; त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मोठा निर्णय, हजारो भाविकांना होणार फायदा
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना सुलभ व्हावे याकरिता यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने विशेष व्यवस्था केली आहे.अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होत…
ताटातील चपाती-भात स्वस्त होणार; महागाई नियंत्रणासाठी केंद्राकडून विशेष कोटा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : केंद्र सरकारी कोट्यातून सरासरी ३० रुपये किलो दराने गहू व ३५ रुपये दराने तांदूळ उपलब्ध होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. यासाठी केंद्रीय अन्नधान्य व वितरण…
राज ठाकरे vs अजित पवार वाद पेटला, मिमिक्री झोंबली; अजितदादांच्या आमदाराने थेट ते प्रकरण काढलं!
मुंबई : महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी भाजपसोबत गेल्याच्या गप्पा अजित पवार मारत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे सांगत पवारांना भेटून बाहेर पडताना त्यांना माध्यमांना चकविण्यासाठी गाडीत झोपून जावे लागले, अशी बोचरी टीका…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ७ महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र रोखण्यास शासनाला यश मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर विभागीय आयुक्तालयातून प्राप्त…
श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात युतीत पुन्हा राडा; शिवसैनिकांकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम चोप, कारण…
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सारे काही आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्याचे मनोमिलन मात्र झालेले नसल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात भाजपचा एकतर्फी…