• Mon. Aug 24th, 2026
Sanjay Raut Full PC | ‘त्यांचा बाप दुर्योधन आहे’,ठाकरेंच्या आंदोलनाआधी राऊतांनी रणशिंग फूंकलं!


आमदार-खासदार फोडून ताण आला की,इस्पितळात दाखल व्हावं लागलं,अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये…त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली.राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed