नीलिमा चव्हाण गूढ मृत्यूप्रकरण; पोलिसांकडून बँक अधिकाऱ्याला अटक, कारण काय?
रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील उमरी येथील नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आला आहे. नीलिमाच्या…
‘ड्राय डे’ ला दारुविक्री; टीप मिळताच आयपीएस अधिकाऱ्याची कारवाई, खड्डे खोदून काढली बाहेर दारु
अकोला : परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिकारी सुरज गुंजाळ यांच्या एका कारवाईची सध्या चांगलीच चर्चा आहे. गुंजाळ यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड गावात दारूच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश केलाय. यावेळी घराच्या…
वंजाऱ्याचा पोरगा बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढेन, क्षीरसागरांना दहा हत्तीचं बळ
बीड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नाशिकपाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेऊन अजितदादांचे सोबती धनंजय मुंडे यांच्याविरोधात एल्गार केला. यावेळी परळीत सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी सत्ता…
एसटीने प्रवास करताय, तिकीटासाठी सुट्टे पैसे नाहीत? चिंता नको, गुगल पे करा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एसटी बसमधून प्रवास करताना, आता चिल्लर पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. एसटीने कंडक्टरांच्या हातात अँड्रॉइड तिकिट मशिन दिले आहे. आगामी काही दिवसात या मशिनवर गुगल…
दहा टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर, ‘या’ जिल्ह्यातील पतसंस्थेचा कौतुकास्पद निर्णय
कोल्हापूर : ‘तुम्हाला कशाला हवेत पैसे?’, असे म्हणत वृद्धापकाळी आई-वडिलांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुलांची संख्या देशात कमी नाही. अशा परिस्थितीत गरज असूनही प्रत्येकवेळी किरकोळ पैशांसाठी हात पसरण्याची वेळ येऊ…
जागांची अदलाबदल होणार, तडजोड करावी लागणार, उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांना काय काय सांगितलं?
मुंबई : केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा, अशी…
मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना अचानक स्फोट; लोखंडी तुकडा पोटात शिरला अन्…
म. टा. वृत्तसेवा, वर्धा : पुलगाव केंद्रीय दारूगोळा भंडारच्या ‘डिमॉलिश सेंटर’मध्ये मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन एका गावकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.काय घडलं?…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Description Title: Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
नागपुरात पोलीस पाटील भरती प्रक्रियात घोळ? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार…
अंबडला खूनसत्र! ३ सराईतांनी धारदार शस्त्राने युवकाला संपविले, संतापात रहिवाशांनी गाठलं पोलीस स्टेशन अन्…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा सिडको : अंबड परिसरात खुनाचे सत्र सुरूच आहे. अंबडच्या संजीवनगर भागात दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पूर्ववैमनस्य आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तीन सराईतांनी…