• Wed. Jul 1st, 2026

    Month: August 2023

    • Home
    • कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग, गुन्हा दाखल

    कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग, गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला…

    आरोपीला केलं पोलीस पाटील? नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी नेत्यांचा आरोप

    Nagpur News : नागपूर पोलिस पाटील भरतीत चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड झालीय, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सत्तापक्षा नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे. आरोपीला केले पोलीस पाटील…

    भाषण लांबलं, उपस्थितांचा धिंगाणा, भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, बीडमध्ये काय घडलं?

    बीड : आक्रमक भाषणांनी सभा गाजवणारे फर्डे वक्ते धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर म्हणजेच बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दादा गटाची सभा संपन्न झाली. या सभेत ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री…

    मंदिराला घेराव घालून राष्ट्रसंतांना केली होती अटक; चिमूर स्वातंत्र्य लढ्यातील घटनेला आज ८१ वर्षे

    चंद्रपूर : १९४२च्या भारत छोडो आंदोलनाची सर्वात पहिली दखल चिमूरमध्ये घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहासात चिमूर क्रांती हे पर्व महत्त्वपूर्ण आहे. ती गाथा आजही अजरामर आहे. ‘चले जाव’ आंदोलनाचे विदर्भातील…

    चंद्रावर चमत्कारिक वातावरण, एकाच ठिकाणी ऊन अन् थंडी, ‘चास्ते’ उपकरणाची किमया; वाचा सविस्तर…

    पुणे : ‘चांद्रयान ३’ मोहिमेतील विक्रम लँडरवरील ‘चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सप्रिमेंट’ (चास्ते) या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मातीचे तापमान प्रथमच नोंदवले आहे. ‘चास्ते’च्या नोंदींनुसार चंद्राच्या मातीच्या फक्त आठ सेंटीमीटरच्या थरामधील…

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    Navi Mumbai News: पनवेलकरांची कोंडी कायम; वाहतूक नियोजन आराखड्याची रखडपट्टी

    नवी मुंबई : दररोज वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या पनवेल शहरासह संपूर्ण महापालिका क्षेत्रात वाहतुकीचे नियोजन करणे ही अत्यंत तातडीची गरज आहे. महापालिकेच्या वतीने ‘क्रिसिल’ या सल्लागार कंपनीला ‘ट्रॅफीक मोबिलिटी प्लान’ अर्थात…

    Monsoon 2023: मराठवाड्यात पावसाळ्याचे ५२ दिवस कोरडेच; विहिरीनं तळ गाठला, पिकं करपली

    छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तीन महिन्यांत ३३ दिवस अत्यल्प पाऊस झाला असून, ५२ दिवस कोरडे आहेत. सध्या सलग २५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. विभागात सरासरी ३६३ मिलिमीटर पाऊस झाला…

    Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…

    पुणे: गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे…

    घड्याळ चिन्ह अन् अजित पवारांचं नेतृत्त्व, सुनील तटकरेंनी सभेआधी प्लॅन सांगितला

    छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हाला टी- ट्वेंटी आणि ५० षटकांचे सामने जिंकायचे असल्याचं…

    You missed