• Mon. Nov 25th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

    पुणे, दि. १: साहित्यरत्न लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

    नरेंद्र मोदी-शरद पवार भेटले की ‘ती’ गोष्ट हमखास घडणार, उद्धव ठाकरे कमालीचे नाराज

    म.टा.प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी पाच तासांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीही…

    एके-४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगचा रेकॉर्डच खराब; शीघ्रकोपीपणा नडला

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशात किंबहुना भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच शस्त्रधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने धावत्या एक्स्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील या धक्कादायक घटनेत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस्

    डोंबिवलीतील प्रसिद्ध आणि जुने माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा शेट्टी यांचे निधन डोंबिवली : येथील फडके रस्त्यावरील प्रसिद्ध आणि जुने असलेले माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा उर्फ अण्णा रामा शेट्टी…

    खड्डे सांगा कुणाचे? विरोधी पक्षांचे, की सत्ताधाऱ्यांचे? त्रस्त नाशिककरांना सतावतोय प्रश्न

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात दर वर्षी पाऊस आला, की त्यापाठोपाठ ‘खड्डे उत्सव’ सुरू होतो. जुलै २०२२ मध्ये तर सहा हजार खड्डे पडल्याने शहरातील रस्त्यांची दैना झाल्याचा मुद्दा…

    समृद्धी महामार्गाच्या कामावेळी दुर्घटना,१४ जणांचा मृत्यू, दादा भुसे अपघाताबद्दल काय म्हणाले?

    ठाणे : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम जलद गतीने व्हावं म्हणून सर्व ठेकेदार आणि कामगार दिवसरात्र राबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या ब्रीजवर गर्डर टाकायचे काम…

    मुंबईत आजार बळावले! मुंबईसह राज्यामध्ये आजारांचा प्रादुर्भाव वाढला; असे आहे राज्यातील चित्र

    मुंबई : पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानंतर मुंबईसह राज्यामध्ये आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घसादुखी या तीव्र लक्षणांसह स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये राज्यात हळूहळू वाढ होत आहे. एच१एन१पेक्षा…

    समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना, गर्डर बसवणारी क्रेन कोसळली, १४ जणांचा मृत्यू

    ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडून प्राथमिक माहितीनुसार त्या खाली दबून १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव…

    ना राहायची सोय ना जेवण; तरी इच्छाशक्ती प्रबळ, बारामतीतील तरुणांनी सायकलवरून गाठलं केदारनाथ

    बारामती: इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे ती बारामती तालुक्यातील दोन तरुणांनी या उत्साही तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा…

    अभ्यासात एकदम हुशार, अनेक वर्षांपासून मावशीकडे राहायचा; अचानक संपवलं आयुष्य, कारण….

    छत्रपती संभाजीनगर : मावशी काकाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थांने स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना रविवार रात्री ९ वाजता उघडकीस आली. अभ्यासात हुशार विद्यार्थ्याने…