• Sat. Sep 19th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस्

डोंबिवलीतील प्रसिद्ध आणि जुने माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा शेट्टी यांचे निधन

डोंबिवली : येथील फडके रस्त्यावरील प्रसिद्ध आणि जुने असलेले माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा उर्फ अण्णा रामा शेट्टी यांचे सोमवारी सकाळी कर्नाटक मधील मंगलोर जवळील शिबरुर गुथ्थू गावी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अजित, शैलेश ही मुले, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed