सेल्फी काढताना तोल गेला, मुलाला वाचवण्यासाठी बापाची उडी; समुद्राच्या पाण्यात बाप-लेकाचा अंत
पालघर : समुद्रकिनार्यावर गेलेले वडील आणि मुलगा समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना वसई किल्ला परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. १४ वर्षांचा मुलगा सेल्फी काढताना तोल जाऊन समुद्रात पडला व त्याला वाचवण्यासाठी गेलेले…
मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर
वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
दोन दिवसापूर्वी कौटुंबिक वाद; पोलिस पतीने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या छत्रपती संभाजीनगर: दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून पत्नीसोबत वाद, रागाच्या भरात पत्नी दोन मुलांसह गावी गेली यावेळी घरी एकटाच असलेल्या हरसुल…
शिर्डी लोकसभेवरुन घोलपांचे नाराजीनाट्य; वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध, ठाकरेंसमोर पेच
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला असून, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
मान्सूनच्या ब्रेकने मोसंबीची फळगळ; मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल, तोडणीपूर्वीच नवं संकट
छत्रपती संभाजीनगर : पावसात मोठा खंड पडल्यामुळे गोदाकाठ भागातील मोसंबीच्या फळबागांना झळ बसली आहे. तोडणीपूर्वीच तब्बल ४० टक्के फळगळ झाली असून, शेतकऱ्यांनी बेभाव मोसंबी विक्री केली आहे. प्रतिटन मोसंबी खरेदी…
ग्रामपंचायतीविरोधात तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन, १४ जण टॉवरवर चढले अन् नंतर घडलं असं…
म. टा. वृत्तसेवा, निफाड : ग्रामपंचायतीच्या विकासकामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत मरळगोई खुर्द येथील तरुणांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. गैरव्यवहार प्रकरणावर चौकशी समिती नेमून महिनाभरात अहवाल सादर…
हवाई प्रवासातच १४ महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली; चहूबाजूने संवेदनशीलतेचं दर्शन घडलं अन्…
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हवाई प्रवासादरम्यान १४ महिन्यांच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने बंगळुरूहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर विस्ताराच्या विमानाचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री आकस्मिक लँडिंग झाले.…
पुणेकरांसाठी Good News! गणेशोत्सवाला अजित पवारांकडून मोठं गिफ्ट, घेतला महत्वाचा निर्णय
पुणे : गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यलाय इथे गणेश मंडळ कार्यकर्त्यांसोबत एक…
पुणे-दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; वेळ वाचणार आणि गाड्याचा…
पुणे: सोमवार २८ ऑगस्ट रोजी पुणे-दौंड विभागादरम्यान प्रवासी गाड्या कमाल मान्य वेग मर्यादा १३० किमी प्रतितास वेगाने धावू लागल्या आहेत. गाडी क्र. १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही १३० किमी…
आई गेली कामाला; घरी मुलगी एकटीच, घरात कोणी नसल्याचा फायदा घेतला अन् नको ते…
सोलापूर: सोलापुरातील एका व्यक्तीने नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करून आलेल्या व्यक्तीने घरात कोणी नसल्याचे पाहून घराचे दार बंद केले. त्यानंतर नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने…