• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

दोन दिवसापूर्वी कौटुंबिक वाद; पोलिस पतीने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून पत्नीसोबत वाद, रागाच्या भरात पत्नी दोन मुलांसह गावी गेली यावेळी घरी एकटाच असलेल्या हरसुल कारागृहाच्या सुरक्षारक्षकाने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, ही घटना हरसुल कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed