मुलीच्या किडन्या फेल, बापाने स्वतःची किडनी दिली पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं…
पुणे : नियती कुणाशी कसा खेळ खेळेल याची काही शाश्वती देता येत नाही, हसता खेळता माणूस क्षणात आपल्यातून निघून जातो. अशीच एक घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरातून समोर आली आहे.…
निसर्गकवी ना.धों. महानोर कालवश, पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास
पुणे : तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते…
कुरुलकर प्रकरणात ATSने तपासाची सूत्र फिरवली, मोबाइल गुजरातला पाठवणार; महत्त्वाची माहिती उघड होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘दिघी येथील संशोधन आणि विकास संस्थेचा (आरअँडडीई) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या मोबाइल डेटाचे विश्लेषण करायचे असून, एक मोबाइल गुजरातमधील विशेष न्यायवैद्यक…
अबु आझमींना सभागृहात भिडला पुण्याचा पैलवान! महेश लांडगेंच्या रौद्ररूपाने रमेश वांजळेंची आठवण
पुणे : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी अधिवेशनात सभागृह गाजवले. औरंगजेबाचे नाव घेणाऱ्या अबू आझमी यांना भर सभागृहात पैलवान महेश लांडगे यांनी झापले आहे. जर तू शिवाजी महाराजांना मानतो…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स
कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार, पोलिसांचा वचक नाही? कल्याण : कल्याण पूर्वेत धक्काप्रकार घडला आहे. शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक प्रकार घडला…
गणेशोत्सव मंडळांसाठी गुड न्यूज! गणेशमूर्तीच्या उंचीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली…
रेतीतस्कराला पकडण्यासाठी अधिकारी झाला ग्राहक; असे फासे फेकले की मासा गळाला, ट्रक आला अन्…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांना कमी दरात रेती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेले डेपो सध्या बंद असूनही महागड्या दरात छुप्या मार्गाने नागरिकांना ती उपलब्ध होत असल्याचे वास्तव ‘मटा’ने स्टिंग…
संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून…
MBA तरुणाचा अंडे का फंडा! दिवसाला ९ हजार अंड्यांची विक्री अन् लाखोंची उलाढाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातील छोट्याशा चिंचवली गावातील एम. बी. ए. फायनान्स केलेल्या मंदार पेडणेकर या तरुणाने आपल्या मूळ गावी पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंदार पेडणेकर या तरुणाने…
शाळेची इमारत धोकादायक स्थितीत; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, संतापलेल्या नागरिकांनी थेट…
सातारा: युगपुरुषांच्या नावे असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल पंचक्रोशी वाखरी (ता. फलटण, जि. सातारा) या शाळेची दुरावस्था झाली आहे. शाळेची एखाद्या पडक्या वाड्यासारखी स्थिती झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी थेट फलटणमधून…