अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींना जमिनीचा मालकी हक्क देण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि ३ : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वनहक्काची जमीन उपजीविकेसाठी देण्याची तरतूद कायद्यात आहे. जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या मागणी संदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यात येणार…
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, डोक्यावर केस नाही, भुवया काढलेल्या, गूढ वाढले
रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार-पाच…
विधानसभा लक्षवेधी
अमरावतीमध्ये महापुरुषांच्या स्मारक, पुतळा सुशोभिकरण कामासंदर्भात येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन मार्ग काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 3 : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक छत्री तलाव…
ठाणे येथे राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यान’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.३-: देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
झोपडपट्टीवासियांना उद्यानाबाहेर घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. ३ :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या झोपडपट्टीवासियांना उद्यानाबाहेर घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे, असे निर्देश विधान परिषदेच्या…
अमेरिका, महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ :- ‘अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सदृढ संबंध उज्ज्वल भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या…
विधानसभा कामकाज
कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची…
रानावनातील निसर्गकवी हरपला – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ३ : “निसर्गकवी, गीतकार, पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून जाणारी आहे. मराठी साहित्यविश्व आपल्या कवितांनी समृद्ध आणि निसर्गरम्य करणारे थोर कवी ना. धों. महानोर यांच्या…
पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या तरुणीची हत्या, मिटकरींचा आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
अकोला : गळा अन् हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. किरण अर्जुन बळकर (वय १९ वर्षे, राहणार शिर्ला फाटा खदान, ता. पातुर, जि.…
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होणार, कुठे मिळणार मोफत उपचार
मुंबई: राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार…