• Sat. Nov 16th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर येथे आगमन

    राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर येथे आगमन

    नागपूर दि. ४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर रेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी १२:१५ वाजता आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यपाल नागपूर…

    तरुणाचा खून झाला, पुरावा सापडेना, पण पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स चेक करताच बिंग फुटले; लव्ह अफेअरने…

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : प्रेमात अडसर ठरत असल्याने सुपारी देऊन प्रेयसीच्या पतीला संपविल्याची घटना दारव्हा येथे गुरुवारी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी दारव्हाच्या कुपटा मार्गावरील जिनिंगजवळ एका नालीत अनोळखी…

    कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. ३ : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कात उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून याविषयावर विविध पैलूंचा अभ्यास करून यासंदर्भात मार्ग सुचविण्याकरीता दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्याचे…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

    मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंत्यदर्शन…

    Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढचे २४ तास पावसाचे, मुंबई-पुण्यासह १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

    मुंबई : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी मुसळधार पावसाने राज्याला जोडपून काढलं. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले तुडुंब भरले आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचंही चित्र होतं. ऑगस्टच्या पहिल्या…

    समृद्धीवर अग्नितांडव, मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार, केमिकलनं पेट घेतला, चालकाचं काय झालं?

    Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरुच आहे. बुलढाण्यातील मेहकरजवळ केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटला, त्यानंतर आग लागली. हा प्रकार मध्यरात्री घडला.

    पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार; अट्टल गुन्हेगाराला पोलिसांचा दणका, कठोर पाऊल उचललं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.…

    मुलानेच दिली बापाच्या हत्येची सुपारी, गोळीबार करण्यात आला, पण…; धक्कादायक कारण समोर

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आपल्याला नोकरी लागेल; तसेच वडील लक्ष देत नाहीत या रागापोटी मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे हनुमाननगर येथील गोळीबार प्रकरणाच्या…

    Nashik News LIVE Updates: नाशिकमध्ये पार्किंगच्या समस्येचीच ‘कोंडी’; नागरिकांना मनस्ताप

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजन आराखडाच केलेला नसल्याने वाहतूक पोलिस आणि महापालिकेतील असमन्वयाचा फटका नाशिककरांना बसत आहे. शहरातील पार्किंगच्या नियोजनाअभावी रस्तोरस्ती बेशिस्तपणे वाहने उभी करण्याची जणू…

    पुण्यातील रस्ते अपघातांत रोज एकाचा बळी; दीड वर्षात ५२७ मृत्यू, वाढत्या अपघातांची कारणं काय?

    पुणे : पुण्यात रस्ते अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये दररोज एका व्यक्तीचा मृत्यू, तर दोन व्यक्ती गंभीर जखमी होत आहेत.…