• Sat. Nov 16th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आई-वडिलांची आरोपीला मदत, अखेर नराधमाला १० वर्षांची शिक्षा

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आई-वडिलांची आरोपीला मदत, अखेर नराधमाला १० वर्षांची शिक्षा

    बारामती, पुणे : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी सिद्धार्थ दादाराम गायकवाड याला येथील जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच खटल्यात अनुसुचित जाती आणि जमाती…

    न्या. देव यांच्या राजीनाम्याच्या कारणावरून विधी क्षेत्रात कुजबूज; वादग्रस्त निर्णयामुळे होणार होती…

    म.टा. प्रतिनिधी, नागपूरन्या. रोहित देव यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे तसेच अन्य काही निर्णयांमुळे त्यांची दुसऱ्या राज्यात बदली करण्यात येत होती. ही वागणूक अपमानास्पद वाटल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा मुंबई…

    मला तुझं रक्त प्यायचंय म्हणत मानेचा चावा, त्याची सटकली अन् मित्राच्या डोक्यात दगड घातला

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच भोसरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळच्या मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती समोर…

    निसर्गकवी रानात कायमचा विसावला, ना. धों. महानोर अनंतात विलीन, पळसखेड्यात अंत्यसंस्कार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत निसर्गकवी रानात कायमचा विसावला. ‘पीक करपलं,…

    कॅफेमध्ये गैरप्रकार; निर्भया पथकाने टाकली धाड, अंधाऱ्या खोलीत घडत होतं धक्कादायक कृत्य

    कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज परिसरात कॅफेमध्ये अंधार करून अश्लील चाळे करत बसलेल्या जोडप्यांना निर्भया पथकाने छापा टाकत ताब्यात घेतले आहे. या सोबतच शहरातील मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे…

    स्पीड पोस्टने पाठवली वस्तू; पोहोचला फाटलेला बॉक्स, डाक विभागाचा बेभरोसे कारभार समोर

    अहमदनगर: कोपरगाव शहरातील व्यापारी महिपाल सिंग पोथीवाल यांनी २० जुलै रोजी कोपरगाव पोस्ट ऑफिस येथून स्पीड पोस्टाने आपल्या मुलीसाठी हेडफोन कल्याण येथे पाठवले होते. यावेळी त्यांनी सदर वस्तूचे वजन करून…

    लष्कराकडून फरार घोषित; मेजरने पुन्हा काढला पळ, नागपुरात उडाली खळबळ

    नागपूर: लष्कराने फरार घोषित केलेल्या मेजरला अटक केल्यानंतर दोन दिवसातच मेजर हे पुन्हा लष्कराच्या ताब्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. कामठी येथील गाय रेजिमेंटल सेंटरमधून तो फरार झाला असून…

    निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर पळसखेडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    औरंगाबाद, दि.4(जिमाका)- निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पळसखेडा ता. सोयगाव येथे त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना.धों. महानोर यांचे पुणे येथे उपचार…

    ‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

    नाशिक, दिनांक : 4 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्तसेवा): केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा…

    एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान ; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

    चंद्रपूर, दि. ४ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची…

    You missed