• Sun. Nov 17th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • व्यंजनाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर मातीमोल; एका मोठ्या जुडीसाठी काय आहेत सध्याचे दर?

    व्यंजनाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर मातीमोल; एका मोठ्या जुडीसाठी काय आहेत सध्याचे दर?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महिनाभरापूर्वी शंभरी पार केलेल्या कोथिंबिरीने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. शनिवारी (दि. ५) बाजार समितीत मोठ्या…

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    शिंदे-अजित पवारांशी शहांची चर्चा, फडणवीसांना तातडीने बोलावलं; पुण्यात रात्री घडामोडींना वेग

    म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री आपल्या पुण्यातील मुक्कामादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली असून, उपमुख्यमंत्री…

    सचिन तेंडुलकरच्या या जाहिरातीवर बच्चू कडूंचा आक्षेप; म्हणाले हे अशोभनीय, सरकारने नोटीस द्यावी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी ऑनलाइन गेमची केलेली जाहिरात चुकीची व अशोभनीय आहे’, अशी नाराजी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ही जाहिरात…

    यवतमाळ जिल्हा संकटात! ३ लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त; ८२ गावे धोक्यात, पीकहाणीमुळे बळीराजा चिंतेत

    Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. नदीकाठावरील ८२ गावे धोक्याच्या स्थितीत आहेत. पीकहाणीमुळे येत्या वर्षभर कुटूंबाचा भार कसा वाहायचा, या चिंतेत शेतकरी पडला आहे.

    छोटा पॅकेट बडा धमाका! मुंबईकर अयान देशपांडेच्या बोटात जादू, जगभरात कोट्यवधी रसिक भारावले

    अग्नीवा बॅनर्जी, मुंबई : हल्लीचे पालक आणि शिक्षक अधिक सजग असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना अभ्यासासह इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नऊ वर्षीय अयान देशपांडे. अयान…

    मी ‘नासा’त शास्त्रज्ञ, तुम्हालाही नोकरी लावतो; नागपुरात १११ युवकांना ५.३१ कोटींचा चुना

    नागपूर : कोंढाळी दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ओमकार महेंद्र तलमले याने मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. स्वतःला नासाचे शास्त्रज्ञ म्हणवत त्याने तब्बल १११ बेरोजगार तरुणांना नासामध्ये नोकरी मिळवून देण्याचे…

    अर्ध्यावरच डाव मोडला, पत्नी अन् १३ महिन्यांच्या मुलाला मागे सोडत तरुणाचं टोकाचं पाऊल

    नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. राहत्या घरात सलाइनद्वारे भुलीचा ओव्हरडोस घेत तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली.…

    ‘तरुणांनो पश्चातापाची वेळ येऊ नये’ शांततेनं संयमानं निर्णय घेऊया, कोळेवाडीचं पत्र व्हायरल

    अहमदनगर : सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींवर अन्याय अत्याचार होत असल्याचे तसेच त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचे आरोप करत काही संघटनांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. राज्यातील…

    ऊसतोड कामगाराची लेक दीपाली राजगे बनली अधिकारी, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं

    सातारा : दुष्काळी माण तालुक्यातील शेवरी येथील ऊसतोड कामगाराची व कष्टकरी मेंढपाळाची मुलगी दीपाली शिवाजी राजगे यांची नगररचना सहायक अधिकारी वर्ग -२ पदावर निवड झाली आहे. परीक्षेत ती एनटीसी प्रवर्गातून…

    You missed