• Sun. Jul 5th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • एका सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा, अनैतिक संबंधांचा संशय, पतीने भाच्याच्या मदतीने पत्नीला संपवलं

    एका सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा, अनैतिक संबंधांचा संशय, पतीने भाच्याच्या मदतीने पत्नीला संपवलं

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला होता. या अनोळखी महीलेचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्याने या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न…

    Success Story : पत्रकार ते पोलीस! डोक्याला गंभीर इजा पण स्वप्नांनी झोप उडवली, वाचा कोल्हापुरच्या पोराची यशोगाथा

    कोल्हापूर : या जगात प्रत्येकाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसतं अशातच अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते.…

    भीमाशंकरला दर्शनासाठी जाताय? मग वाचा ही बातमी, मंदिर प्रशासनाने घातली या गोष्टीवर बंदी

    पुणे : यंदाच्या वर्षी अधिक आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे तीर्थक्षेत्रावर गर्दी होताना पहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी…

    सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती

    सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (वय ३४) या तरुणाने! सलग सात वर्षे…

    ​हत्या केल्यानंतर गुन्हेगार फिरत राहिला, रस्त्यावर मटण खाल्लं, तरीही पोलिसांना सापडला नाही​

    Nagpur Crime News : नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या करून आरोपी खुलेआम फिरत होता. पण तरीही तो पोलिसांच्या हाती आला नाही. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    ग्रामीण भागातील गुंठेवारीसाठी नवा पर्याय, शहरातील गुंठेवारीच्या प्रश्नाचं काय? अपडेट समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर असताना महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रे वगळून ग्रामीण भागातील जिरायती आणि बागायती जमिनींच्या गुंठेवारीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्राची २० तर…

    अवघ्या साडेसात हजारांसाठी त्यानं टोकाचं पाऊल उचलत तरुणाला संपवलं, छत्रपती संभाजीनगर हादरलं

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या साडे सात हजार रुपयांसाठी तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.

    बच्चू कडू पुन्हा आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला, मोर्चाद्वारे दाखवलं बळ

    अमरावती: शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यमंत्री दर्जा असलेले आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध धोरणात्मक मागण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी एल्गार मोर्चा काढला. यावेळी त्यांननी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. शिंदे…

    अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन – महासंवाद

    पुणे, दि. ९ : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी…

    ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात पंचप्रण शपथ – महासंवाद

    औरंगाबाद, दि.०९ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत विभागीय…

    You missed