सावधान! राज्यात डोळ्यांची साथ वाढलीय, आतापर्यंत अडीच लाख रुग्णांची नोंद, या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दहा ऑगस्टपर्यंत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ जणांना डोळे आले आहेत. ज्या…
मीरा – भाईंदर, कल्याण – ठाणे – भिवंडी मार्गावर लवकरच सुरू होणार मेट्रो, वाचा कसा असणार मार्ग
मुंबई : एमएमआरडीएने भाईंदरजवळील उत्तन इथे मीरा-भाईंदर आणि गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन मेट्रोच्या बांधकामासाठी आणि लाईन १२ साठी अर्थात कल्याण-तळोजा मेट्रोसाठी निलजेपाड्यातील एका जमिनीचा ताबा…
पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीत मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलिसाला मैत्रिणीसह अटक
पालघर : पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी…
बोअरमध्ये पडलेला चिमुकला सुखरुप, सहा तास चालले बचावकार्य; थरारक Video
Parbhani News: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बुधवारी एक मुलगा खेळता खेळता बोअरमध्ये पडला. पाच ते सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला बाहेर सुखरुप काढण्यात यश आलं आहे.
ठाण्यात मृत रुग्णावर ५ तास आयसीयूमध्ये उपचार? आव्हाडांचा संताप, डॉक्टरांना शिवीगाळ
कल्पेश गोरडे, ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर नसणे, रुग्णांकडे…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
कोट्यवधींचे कमिशन सिडकोच्या अंगलट! १ दिवसात नगरविकासने मागितला रिपोर्ट, १२८ कोटी कोणाच्या घशात?
नवी मुंबई : सिडकोद्वारा बांधण्यात येणारी ६७ हजार घरे व व्यावसायिक गाळ्यांची विक्री करण्यासाठी ब्रॅन्डिंग, मार्केटिंग व विक्री करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीला ६९९ कोटींची दलाली देण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाच्या अंगलट आला…
राष्ट्रवादीत चाललंय काय? अजित पवारांच्या कृतीने पुन्हा चर्चांना उधाण, ठाण्यात गेले, पण…
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पवार यांनी हजेरी लावली.…
राज्यातील फक्त २८ बस स्टँड स्वच्छ, सर्वेतून एसटी स्थानकांची दयनीय स्थिती उघड; ‘या’ स्थानकाला अव्वल दर्जा
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकांतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९१ स्थानकांतील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून, केवळ…
गोंदियातील ३३ मिलर्स काळ्या यादीत; निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याने ३ वर्षांकरिता कारवाई
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील ३३ राईस मिलर्सना तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केली. यापूर्वीदेखील देवरी…