माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार दिनांक 12 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील मातामृत्यू आणि त्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जोखीमेखालील गरोदर माता, आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखवावी, असे…
वडील सुट्टीनिमित्त घरी आले; गावी गेल्यानंतर घरी एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपवले
छत्रपती संभाजीनगर: सैन्यात नोकरीला असलेले वडील घरी आले आणि आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी गावी गेले. यावेळी अभ्यासात हुशार असलेल्या बारावीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. ही…
राज्यातील ‘आयटीआय’ मधील ७ ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन
मुंबई, दि.12: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट 2023…
‘महाआरोग्य शिबिरां’चा गरजूंना होतोय लाभ – मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि.12- जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य विषयक तक्रारींच्या निवारणार्थ महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मोफत तपासणीचा लाभ स्थानिक नागरिकांनी घ्यावा. तसेच आपल्या ओळखीच्या व्यक्तींनासुद्धा याबाबत माहिती…
शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीत काय घडतंय?
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत…
मुंबई गोवा महामार्ग ठप्प पुन्हा ठप्प, रत्नागिरीच्या निवळी घाटात टँकर पलटी, वाहतूक थांबवली
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरती वाहतूक थांबवावी…
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी – महासंवाद
पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही…
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने
लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना…
चार महिन्यांपूर्वी लग्न, मग ती जबलपूरसाठी निघाली अन् गायब झाली, सना खानसोबत नेमकं काय घडलं?
नागपूर: भाजप महिला नेत्या आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान या १ ऑगस्टला जबलपूरसाठी रवाना झाल्या होत्या. २ ऑगस्टला तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या आईला तिथे पोहोचल्याची माहिती कळवली.…
एक गाडी गांधीजी चालवतायत, दुसरी सावरकर; तुम्ही कुठे बसाल? फडणवीसांचं हजरजबाबी उत्तर
मुंबई : भारतातील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेच्या (आयएए) वतीने मुंबईत आयोजित आयएए लीडरशीप पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीसांची जाहीर मुलाखत घेण्यात आली.…