कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
कोल्हापूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासूनच कामाला लागले असून काँग्रेसच्या विविध नेत्यांवर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा…
अजित पवार संतापले; मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे मूर्ख आहोत का?
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्यासह राज्यातील प्रमुख प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर आक्रमण सुरू झाल्याच्या चर्चेतील वादावर अजितदादांनी उत्तर…
धक्कादायक! एसटीमध्ये चढताना पडली, मागून भरधाव बस आली अन्…; क्षणात गमावले प्राण
सातारा : वाई बस स्थानकावर आज दुपारी दीडच्या सुमारास एसटी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार झाली. श्रावणी विकास आयवळे ( रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थीनीचे…
माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..
Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन वर्षांच्या चिमुकल्याला विसरुन आई वडील छपरा एक्स्प्रेसमधून निघून गेले होते. मात्र, जीआरपीच्या तत्परतेनं दोन वर्षांचा मुलगा आणि आई वडिलांची भेट झाली.
Dhule Fire:धुळे शहरातील नामांकित प्रियांका स्पोर्ट्सला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक
धुळे : धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला भीषण लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती…
शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…
छत्रपती संभाजीनगर: देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किमी…
विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…
सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…
राज्यात ट्रिपल इंजिन सरकार; भाई जगताप यांची टीका, म्हणाले- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या नेत्यांना…
सातारा: दहा वर्षापूर्वी एकमेकांविरोधी आरोप केले होते. ते आज सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. राजकारण स्वार्थाचे झाले आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, अशा शब्दात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि…
आंबोली घाटाच्या पर्यटकांची कार दरीत कोसळली, झाडाला अडकल्याने पर्यटक बचावले
सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरड कोसळणाऱ्या वळणाच्यालगत मध्यरात्री मध्य प्रदेशातील पर्यटकांची कार खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतेही दुखापत झाली नाही. ही कार दरीतील झाडाला अडकल्याने आतील प्रवासी बचावले. भरधाव…
गुंतवणूक करण्याचा बहाणा, महिलेनं ओढलं जाळ्यात, ५ जणांना ४७ लाखांचा गंडा, अखेर गुन्हा दाखल
यवतमाळ: केंद्रीय पर्यटन विभागाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर शहरातील पाच जणांना ४७ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवधूतवाडी पोलिसांनी मीरा प्रकाश फडणवीस (रा.…