महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.६ टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 9.6 टक्के कर्जरोखे 2023 ची परतफेड 14 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. 9.6 टक्के महाराष्ट्र…
गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! POP की शाडूची गणेशमूर्ती, पुणे महापालिकेचा निर्णय काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती वापरण्यावर बंदी असल्याने नागरिकांनी या मूर्तींची खरेदी करू नये,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे. या मूर्तींऐवजी शाडू किंवा…
दारू पिऊन युवकाचा राडा, पैसे आणि खुर्ची न दिल्याने थेट सेक्युरिटीच्या डोक्यात…
डोंबिवली : दारु प्यायला पैसे आणि बसण्यासाठी खुर्ची न दिल्याने सुरक्षारक्षकाशी वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
नाव सोन्याबाई, हाती कथलाचा वाळा; त्र्यंबक रोडवरील निबंधक कार्यालयाच्या समस्या संपता संपेना
सुदीप गुजराथी, नाशिक : चारचाकी वाहन लावण्यास नसलेली जागा, पार्किंगमध्ये असलेले कचऱ्याचे साम्राज्य, अस्वच्छ जिने, बंद लिफ्ट यांसारख्या अनेक समस्या त्र्यंबक रोड येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या वकील व पक्षकारांना…
खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला शोधणं होणार सोपं; ठाणे अग्निशमन दलात येतंय मशीन, काय आहे खासियत?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : धुवांधार पावसात तलावात अथवा खोल डोहात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान असते, मात्र आता बुडालेली व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याचा शोध…
वर्षपूर्ती गतीमान सरकारची !
महाराष्ट्र अत्यंत प्रगतिशील राज्यापैकी एक आहे. नुकतीच विद्यमान सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. हे वर्ष महाराष्ट्राच्या एकूणच कामकाजाच्या बाबतीत गतिमान निर्णयाचे व चौफेर प्रगतीचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. कोरोनाच्या दोन वर्षाच्या…
मुंबई-ठाण्यात गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ‘या’ शहरांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र होतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही पावसाने दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून आज सकाळपासून…
पवारांकडून डॅमेज कंट्रोल, पारनेर अकोल्यात पर्याय मिळाले, लंके-लहामटेंचं टेन्शन वाढणार?
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. जे आमदार अजितदादांसोबत गेले, त्या जागी पर्याय शोधण्यास आणि…
परळीत नात्यातील मायेचं दर्शन, धनंजय मुंडेंच्या स्वागताच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो
बीड: बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील बहीण भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र या राजकीय संघर्षानंतर बहीण भावाच्या नात्यात आता मायेची झालर आल्याचे पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ…
पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलची लाचखोरी, कारण ऐकून डोक्यावर हात माराल
कोल्हापूर : पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षातील महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करुन वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना…