• Mon. Jul 6th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; नेमकं काय घडलं?

    ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; नेमकं काय घडलं?

    रायगड : निसर्गाच्या सानिध्यात पारंपारिक पद्धतीने राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून झोपेत असतानाच काही समजण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं.…

    Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

    Maharashtra Rain Live Updates : खालापूर दुर्घटना: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य

    पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३१ फुटांवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा हाय अलर्टवर…

    मोठी बातमी: दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; ५ ते ६ मृतदेह बाहेर काढले, २७ जणांना वाचवलं

    रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक…

    जुन्या भांडणाचा वचपा काढला, चहाच्या टपरीवर टोळक्याने दोघांना गाठलं, डोक्याच्या मधोमध कोयत्याचा वार अन्…

    बारामती: जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील टी. सी. कॉलेजजवळील टी. कॉर्नरनजीक ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच तरुणांविरोधात…

    महापूर,अतिवृष्टी, मुंबईची होणारी तुंबई;मायानगरीची अशी अवस्था?वाचा छायाचित्रकाराच्या नजरेतून

    ​सरकारला कर रूपाने दिलेला पैसे जातो कोठे? ‘पाणी हेच जीवन’ हे आपण सर्वच जाणतो. पण मुंबईतील काही भागांकरता पावसाळा हा खूपच मोठे संकट घेऊन येतो. मुंबईमध्ये साधारणतः जवळपास ४०० सखल…

    मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

    मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा…

    तीन मित्र पोहायला गेले,पाण्याचा अंदाज चुकला अन् दोस्तीचा हात सुटला, दोघांनी जीव गमावला अन् तिसरा…

    नांदेड: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सांगवी भागातील आसना नदी येथे ही घडली आहे. साईनाथ दशरथ चूनुरकर आणि राहुल रमेश…

    गरोदर मातेला जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र, पुढे घडलं धक्कादायक

    गडचिरोली : एका गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरू असल्याचा कॉल येताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आणि गट प्रवर्तक असे आरोग्य विभागाची भली मोठी चमू गरोदर मातेचा गाव…

    BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

    रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. हा दरड…

    You missed