शिंदे सरकारची मोदींना महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी गुड न्यूज, बुलेट ट्रेन प्रकल्पाची फाइल क्लिअर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मोठा अडथळा राज्य सरकारने दूर केला आहे. राज्यातील १२९ हेक्टर वन जमीन या बुलेट ट्रेन उभारण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला…
महाराष्ट्रावरील पावसाचे ढग अजूनही कायम: पुढील ५ दिवसात मुंबईसह या भागांत मुसळधार बरसणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेले दोन आठवडे सतत पडणारा पाऊस…ढगाळलेल्या आभाळामुळे मंदप्रकाशात चाचपडणारे मुंबईकर रविवारी पावसाने घेतलेल्या ‘सुट्टी’ने आणि सूर्यदर्शनाने सुखावले. सातत्याने दमट वातावरणामुळे अनेक आजारांशी लढा द्यावा…
नागपूर दुहेरी व्यापारी हत्याकांड, नेमबाजचे आणखी होते तिघे लक्ष्य; तपासात धक्कादायक माहिती समोर
नागपूर : दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार व नेमबाज ओंकार महेंद्र तलमले (वय २५, रा. स्मृती लेआउट) याने पूर्वी तीन व्यापाऱ्यांशी संपर्क साधला होता. तिघांनाही दीड कोटीच्या डीडीच्या मोबदल्यात २ कोटी ८०…
‘डिजि यात्रा’चे टेकऑफ सुसाट; देशातील टॉप सात शहरांमध्ये पुण्याचा नंबर कितवा?
पुणे : पुणे विमानतळावर (लोहगाव) प्रवाशांना सुलभ ‘चेक-इन’साठी सुरू केलेल्या ‘डिजि यात्रा’ सुविधेचा वापर २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात या सुविधेच्या वापराच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असून पुणे हे…
आई बाहेर गेली, भावासोबत झोका खेळू लागला, पण अचानक…; काळीज पिळवटून टाकणारी घटना
नाशिक : मृत्यू कसा आणि कधी गाठेल, याचा काही नेम नसतो, असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक दुर्दैवी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. झोका खेळत…
शालेय पोषण आहारावरून शिक्षिका आणि आहार शिजवणाऱ्या महिलेत फ्री स्टाइल हाणामारी
बीड : शालेय पोषण आहार वाटपावरून शिक्षिका आणि पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या महिलेची फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील जोड हिंगणी जिल्हा परिषद…
मुंबईकरांनो काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ आलीय, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने सर्व सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले…
कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..
Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.
मी, ठाकरे आणि थोरात,आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित महाराष्ट्रात.., शरद पवारांचं सूचक वक्तव्य
मुंबई : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे आयोजित ६ ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ…
साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमना विजेचा धक्का
सातारा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा…